शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.

Read more

राष्ट्रीय : Rahul Gandhi Bharat Jodo Yatra: “भाजप नेते घाबरट, जम्मूत यात्रा काढू शकत नाहीत”; भर बर्फवृष्टीत राहुल गांधींचा घणाघात

राष्ट्रीय : Bharat Jodo Yatra: २ हजार किमी भूभागावर चीनचा कब्जा, सैनिक, लडाखमधील नागरिकांचे म्हणणे ऐका - राहुल गांधी

राष्ट्रीय : Bharat Jodo Yatra : 'काश्मीरमधील स्थिती चांगली, तर लाल चौकात पायी का जात नाही'? राहुल गांधींच अमित शाहंना खुलं आव्हान

राष्ट्रीय : 1 खोली, 1 पुस्तक, भांडायचे अन् एकत्र अभ्यास करायचे; भावंडांनी रचला इतिहास, पास झाले JKCSE

राष्ट्रीय : Sanjay Raut: “कलम ३७० रद्द केल्यावर कुठेच स्वर्ग दिसला नाही, काश्मिरी पंडितांच्या घरवापसीचं काय झालं?”

राष्ट्रीय : जम्मू-काश्मीरमध्ये नरवाल भागात 2 स्फोट; 6 जण जखमी, पोलीस घटनास्थळी दाखल

क्राइम : भाओजीने न सांगता पाकिस्तानी तरूणासोबत लावून दिलं लग्न, काश्मीरहून पळाली तरूणी आणि....

राष्ट्रीय : राहुल गांधी श्रीनगरच्या लाल चौकात तिरंगा फडकवणार नाहीत, काँग्रेसनं सांगितलं 'RSS कनेक्शन'!

राष्ट्रीय : जम्मू-काश्मिरात होणार एप्रिल महिन्यात मतदान; विधानसभा निवडणुकीच्या हालचाली, आयोगाची तयारी सुरू

राष्ट्रीय : अमित शाह यांचे 'मिशन काश्मीर'; बैठकांचं सत्र, दहशतवाद संपुष्टात आणण्यासाठी केला 'मास्टरप्लान'