शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.

Read more

राष्ट्रीय : 'श्वास रोखून धरायला लावणारं दृश्य'; आनंद महिंद्रांनी शेअर केलाय अफलातून व्हिडिओ

राष्ट्रीय : महाठग: ‘पीएमओ’ अधिकारी म्हणून मिरवला, बैठकही घेतली! Z+ सुरक्षा मिळालेल्या तोतयाला बेड्या

राष्ट्रीय : पीएमओ अधिकारी म्हणून सांगणाऱ्या गुजरातच्या ठगाला झेड-प्लस सुरक्षा, श्रीनगरमध्ये ५ स्टार स्टे

सातारा : Satara News: जावळीतील जवानाची जम्मूत हत्या, एक वर्षानंतर झाला उलगडा; संबंधित जवानाला अटक 

क्राइम : जम्मूत श्रद्धासारखे हत्याकांड...डॉक्टर सुमेधा शर्माचा चाकू भोसकून खून; बॉयफ्रेंड महमूदविरोधात गुन्हा

मुंबई : ना जम्मू ना काश्मीर, हा तर 'गारपीटग्रस्त' महाराष्ट्र; अवकाळीने मोठं नुकसान

आंतरराष्ट्रीय : काश्मीर भारताचे होते, आहे अन् राहील, संयुक्त राष्ट्रात भारताने पाकला खडसावलं

राष्ट्रीय : कृतघ्न! भूकंपाच्या संकटात केलेल्या मदतीचा तुर्कीला विसर, ओकली भारताविरोधात गरळ

क्रिकेट : WPL 2023 : दहशतवाद्यांनी घरात घुसून मारहाण केली, तरीही तिने हार मानली नाही! काश्मीरची मुलगी DC कडून खेळणार

राष्ट्रीय : केंब्रिजमध्ये राहुल गांधी यांनी केली चीनची स्तुती; काश्मीरला म्हणाले 'तथाकथित हिंसक ठिकाण'