शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.

Read more

राष्ट्रीय : मोठी बातमी! CRPF जवानांना घेऊन जाणारी गाडी नदीत कोसळली; ८ जण जखमी

राष्ट्रीय : शोपियानमध्ये बिहारी मजुरांवर दहशतवाद्यांनी गोळ्या झाडल्या; तीन गंभीर

राष्ट्रीय : परफ्युमद्वारे स्फोट घडवण्याचा दहशतवाद्यांचा कट, गुप्तचर यंत्रणांनी केला खुलासा 

फिल्मी : काश्मीरच्या निसर्गरम्य वातावरणात रमली साई पल्लवी, चाहते म्हणाले, 'नॅचरल ब्युटी...'

राष्ट्रीय : अमरनाथ यात्रा स्थगित! जम्मू-काश्मीरमधील खराब हवामानामुळे घेतला निर्णय

राष्ट्रीय : Amarnath Yatra: अमरनाथ यात्रेत आता तंबाखू बंदी, हेल्मेटही सक्तीचे!

राष्ट्रीय : Rajnath Singh: तुमचे घर सांभाळा, अन्यथा घुसून मारू, संरक्षणमंत्र्यांचा पाकला कडक इशारा

राष्ट्रीय : काहीही न करताना पाकव्याप्त काश्मीर भारतात येईल, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचा मोठा दावा

राष्ट्रीय : ऑपरेशन काला जंगल; सीमेवर ४ दहशतवाद्यांचा खात्मा, मोठा शस्त्रसाठाही जप्त

राष्ट्रीय :  गांधींच्या देशाला गोडसेचा देश होऊ देणार नाही, मेहबूबा मुफ्ती यांचं टीकास्त्र