शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

    Daily Top 2Weekly Top 5
    AllNewsPhotosVideos

    जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

    Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.

    Read more

    राष्ट्रीय : Satyapal Malik : मी शेतकऱ्याचा मुलगा, घाबरणार नाही; CBI च्या छाप्यावर सत्यपाल मलिकांचा मोठा खुलासा

    क्रिकेट : Video: स्टंप बनलंय रॉकेलचं कँड अन् पुठ्ठा; काश्मीरच्या गल्ली क्रिकेटमध्ये सचिन खेळतो तेव्हा

    राष्ट्रीय : Satyapal Malik : सत्यपाल मलिक यांच्या घरावर, कार्यालयावर CBI चा छापा; जम्मू-काश्मीरमध्येही 30 ठिकाणी धाड

    राष्ट्रीय : चिमुकलीला वर उचललेले पाहून पंतप्रधान नरेद्र मोदींनी जम्मूमध्ये मधेच थांबवलं भाषण, काय म्हणाले?

    राष्ट्रीय : 'काश्मीरला ते जे करत आहेत त्याची गरज...' फारुख अब्दुल्ला यांनी पंतप्रधान मोदींचे केले कौतुक

    राष्ट्रीय : सर्वत्र बर्फ, उणे तापमान, हिमवर्षाव; काश्मीर खोऱ्यात जवानांची शिवरायांना अनोखी मानवंदना!

    राष्ट्रीय : देशाला मिळणार 3 नवीन IIM, 20 केंद्रीय विद्यालय आणि 4 IIT-IIS, पीएम मोदी करणार उद्घाटन

    राष्ट्रीय : 'इंडिया' आघाडीला आणखी एक धक्का! फारूख अब्दुल्ला जम्मू काश्मीरमध्ये 'एकटे' लढणार!

    राष्ट्रीय : PM मोदींच्या जम्मू-काश्मीर दौऱ्यापूर्वी पाकिस्तानचे 'नापाक' कृत्य; सीमेवर केला गोळीबार

    राष्ट्रीय : पुलवामा हल्ल्यातील १९ पैकी १५ दहशतवाद्यांचा बदला घेतला, इतर ४ जण कुठे आहेत?