शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

    Daily Top 2Weekly Top 5
    AllNewsPhotosVideos

    जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

    Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.

    Read more

    राष्ट्रीय : जम्मू-काश्मीर मार्गावर भीषण अपघात; टँकचरच्या धडकेत १ जागीच ठार

    राष्ट्रीय : सचिनच्या काश्मीर दौऱ्याचं PM मोदींकडून कौतुक, क्रिकेटच्या देवासाठी 'खास' ट्विट

    राष्ट्रीय : केंद्र सरकारची कारवाई; जमात-ए-इस्लामीवरील बंदी 5 वर्षांसाठी वाढवली, गृहमंत्र्यांचा आदेश

    राष्ट्रीय : जम्मू-काश्मिरातही ‘इंडिया’ भक्कम; नॅशनल कॉन्फरन्स, पीडीपी आले सोबत

    राष्ट्रीय : “काश्मीर हा भारताचाच भाग होता, आताही आहे अन् पुढेही कायम राहील”: फारूक अब्दुल्ला

    राष्ट्रीय : Video: मोठी दुर्घटना टळली... ड्रायव्हर विना तब्बल ८४ किमी धावली ट्रेन; चौकशीचे आदेश

    क्रिकेट : Video : सचिन तेंडुलकरने घेतली आमीर हुसैनची भेट! काश्मीरचा दिव्यांग खेळाडू भारावला

    आंतरराष्ट्रीय : मी मलाला नाही, मी काश्मिरात सुरक्षित; याना मीरने ब्रिटिश संसदेत काय म्हटले?

    क्रिकेट : सचिन तेंडुलकरची काश्मीरच्या बर्फात धमाल-मस्ती; सोबत लेक सारा अन् पत्नी अंजलीची 'कंपनी' (Photos)

    आंतरराष्ट्रीय : मी मलाला नाही, जिला पाकिस्तानातून..; काश्मिरी तरुणी ब्रिटीश पार्लमेंटमध्ये कडाडली, झाला टाळ्यांचा कडकडाट