शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.

Read more

राष्ट्रीय : जम्मू काश्मीर : रुग्णालयात गोळीबार करत दहशतवाद्यांचं पाकिस्तानी कैद्यासोबत पलायन; एक पोलीस शहीद

राष्ट्रीय : पाकिस्तान मुर्दाबाद! जम्मू-काश्मीरच्या विधानसभेत घोषणाबाजी

राष्ट्रीय : Ceasefire Violation : पाकिस्तानला प्रत्युत्तर दिलं नाही तर भारताला नामर्द म्हटलं जाईल - संजय राऊत

राष्ट्रीय : Ceasefire Violation : 35 दिवसांत पाकिस्तानकडून 160 वेळा शस्त्रसंधीचं उल्लंघन 

राष्ट्रीय : 'जिंदगी लंबी नहीं, बड़ी होनी चाहिए', फेसबुकवर लिहिलेलं ते वाक्य शहीद कपिल कुंडू यांनी खरं करुन दाखवलं 

राष्ट्रीय : काश्मीरी तरूणाशी लग्न करण्यासाठी पुण्याची तरूणी काश्मीरमध्ये, पोलिसांनी केली सुटका

राष्ट्रीय : 'नुसता दिलासा नको, बदला घ्या'; पाकिस्तानच्या हल्ल्यात शहीद कॅप्टनच्या आजोबांचा आक्रोश 

मुंबई : ढोंग करण्यापेक्षा काश्मीर सरकारमधून बाहेर पडा - उद्धव ठाकरे

राष्ट्रीय : हरियाणामध्ये दोन काश्मीरी विद्यार्थ्यांना बेदम मारहाण, मेहबूबा मुफ्तींनी व्यक्त केली नाराजी

राष्ट्रीय : जम्मू-काश्मीरमध्ये हिमस्खलनात तीन जवानांचा मृत्यू, एक जखमी