शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.

Read more

राष्ट्रीय : काश्मिरी तरुणांना रोजगारासाठी बीपीओ, स्थानिक काश्मिरी, हिंदी भाषेतही संधी

राष्ट्रीय : गुप्तचर यंत्रणांच्या सतर्कतेमुळेच टळला 'पठाणकोट'सारखा दहशतवादी हल्ला

राष्ट्रीय : लष्करी तळावरील अतिरेकी हल्ल्यात २ अधिकारी शहीद; ३ दहशतवाद्यांना घातले कंठस्नान

राष्ट्रीय : जम्मू-काश्मीर विधानसभेत पाकिस्तानविरोधी घोषणा, सर्वांनी केला एकमुखी निषेध

राष्ट्रीय : ...तर काश्मीरमध्ये बांगलादेशी आणि रोहिंग्यांमुळे दहशतवादी हल्ले वाढतील

राष्ट्रीय : काश्मीरमध्ये लष्करी तळावरील दहशतवादी हल्ल्यात दोन जवान शहीद; कमांडो पथक दाखल

राष्ट्रीय : काश्मीरमधील सुंजवा लष्करी तळावर दहशतवादी हल्ला; गोळीबार थांबला, ड्रोनने दहशतवाद्यांचा शोध सुरु

राष्ट्रीय : काश्मीरची स्थिती अत्यंत वाईट - गुलाब नबी आझाद

राष्ट्रीय : चिंताजनक... वर्षभरात काश्मीर खोऱ्यातील १२६ तरुण अतिरेकी मार्गाला

राष्ट्रीय : हॉस्पिटलवर हल्ला; दोन पोलीस शहीद