शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

  • मुंबई - महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हुतात्मा चौक येथे केलं अभिवादन
Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.

Read more

राष्ट्रीय : बापरे! २६/११ सारखा हल्ला करण्याच्या तयारीत होते नगरोटामधील 4 दहशतवादी

राष्ट्रीय : मनाली: लाहौल खोऱ्यातील एका गावात सर्वजण कोरोना पॉझिटीव्ह!

राष्ट्रीय : जम्मू-काश्मीरमधील नगरोटामध्ये चकमक; लष्कराने दोन दहशतवाद्यांना घातले कंठस्नान

राष्ट्रीय : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा सुरक्षा दलांवर ग्रेनेड हल्ला; १२ नागरिक जखमी

क्राइम : दहशतवादी हल्ल्याचा मोठा कट उधळला, जैश-ए-मोहम्मदच्या २ संशयित दहशतवाद्यांना अटक

राष्ट्रीय : प्रक्षोभक विधाने करणाऱ्या गुपकार गटाच्या नेत्यांना अमित शाहांनी सुनावले खडेबोल, म्हणाले...

राष्ट्रीय : एलओसीवरील गोळीबारानंतर मेहबुबा मुफ्ती यांनी दिला सल्ला, केली ही मागणी

राष्ट्रीय : पाकिस्तान भित्रा अन् कमजोर, सीमेवरील जवानांच्या शौर्याला राहुल गांधींचा सॅल्यूट

राष्ट्रीय : बीएसएफचे सबइन्स्पेक्टर राकेश डोवाल शहीद; पाकिस्तानकडून बारामुल्लामध्ये गोळीबार

राष्ट्रीय : बायडेन यांची मदत घेणार, काश्मीरमध्ये पुन्हा कलम ३७० लागू करणार काँग्रेस नेत्याची मुक्ताफळे