शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

  • मुंबई - महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हुतात्मा चौक येथे केलं अभिवादन
Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.

Read more

राष्ट्रीय : सीआरपीएफ आणि पोलिसांवर दहशतवाद्यांचा हल्ला, एक जवान व नागरिक जखमी

संपादकीय : जम्मू-काश्मीर : ‘विकास’ हवा की ‘विघटन’?

राष्ट्रीय : ...आणि भारतीय लष्कराच्या जवानांनी पुन्हा एकदा मारली पाकव्याप्त काश्मीरमध्ये धडक

राष्ट्रीय : शेहला रशीद देशविरोधी कारवायांमध्ये सामील, माझ्या जीवाला धोका; वडिलांचा गंभीर आरोप!

राष्ट्रीय : काश्मीरमध्ये आणखी दाेन जवान शहीद

राष्ट्रीय : श्रीनगरमध्ये सुरक्षा दलाच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला; २ जवानांना वीरमरण

राष्ट्रीय : 26/11 Terror Attack: 'आम्ही हे कधीच विसरणार नाही', जम्मू-काश्मीरमध्ये पाकिस्तानचा निषेध

महाराष्ट्र : निगवे खालसा येथील जवान जम्मू येथे शहीद

राष्ट्रीय : Nagrota Encounter : मसूद अझरचा भाऊ दहशतवाद्यांना सूचना देत होता, पुराव्यांवरून धक्कादायक खुलासा

राष्ट्रीय : नापाक कारवाया सुरूच! काश्मीरमध्ये दोन ड्रोन भारतीय हद्दीत घुसली; बीएसएफचा गोळीबार