शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.

Read more

पुणे : ATS: त्या तरुणाची काश्मीरला भेट; ब्रेनवॉश केल्याचाही संशय, महाराष्ट्रात विविध ठिकाणी केली होती रेकी

राष्ट्रीय : BREAKING: श्रीनगरमध्ये दहशतवादी हल्ला, रुग्णालयात घुसून पोलिसाची गोळ्या झाडून हत्या; चिमुकली मुलगीही गंभीर जखमी

राष्ट्रीय : बोगद्यातील दुर्घटना : आणखी आठ मजुरांचे मृतदेह मिळाले

सातारा : दहशतवाद्यांच्या चकमकीत महाराष्ट्रपुत्र शहीद, 3 महिन्यांपूर्वीच केलं होतं जॉईन

राष्ट्रीय : J-K tunnel accident : मोठी दुर्घटना! निर्माणाधीन बोगद्याचा भाग कोसळला, १० मृतदेह काढले बाहेर

राष्ट्रीय : Hindu People in Kashmir: जम्मू काश्मीरमधील हिंदूंना स्वत:च्या रक्षणासाठी शस्त्रास्त्रे दिली पाहिजेत; माजी डीएसपी वैद्य यांचं रोखठोक विधान

राष्ट्रीय : Khooni Nala Tunnel Collapsed: खुनी नाल्याने घात केला! जम्मू-श्रीनगर महामार्गावर निर्माणाधीन बोगदा कोसळला; सात कामगार अडकले

राष्ट्रीय : फुटीरतावादी नेता यासीन मलिक दोषी; दहशतवाद्यांना पैसा पुरविला, आजन्म कारावासाची शिक्षा शक्य

राष्ट्रीय : खीर भवानी मंदिरातील जलकुंडाचा रंग बदलला, काश्मिरी पंडित म्हणाले, ही तर मोठ्या संकटाची चाहूल!

राष्ट्रीय : Amit Shah, Article 370: रक्ताचे पाट वाहतील म्हणणारे लोक साधा छोटासा दगडही मारू शकले नाहीत; ३७० कलमाबाबतच्या निर्णयावर अमित शाह यांचे वक्तव्य