शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

इस्रायल - हमास युद्ध

गाझा येथून हमासच्या दहशतवाद्यांनी ७ ऑक्टोबर रोजी इस्रायलवर रॉकेट हल्ले केले. त्यात २०० जण ठार तर १,१०० जखमी झाले. त्यानंतर इस्रालयने केलेल्या प्रतिहल्ल्यात गाझामध्ये १९८ जण ठार व १६०० जखमी झाल्याचे पॅलेस्टाईनने म्हटले आहे. हमासच्या हल्ल्याविराेधात आम्ही युद्ध पुकारत आहोत, अशी घोषणा इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी केली. 

Read more

आंतरराष्ट्रीय : रात्रभर हल्ले सुरूच, हमासच्या हल्ल्यात आतापर्यंत ३०० लोकांचा मृत्यू; जखमींची संख्या ३५००

आंतरराष्ट्रीय : हमासवर इस्रायलचा जोरदार पलटवार; गाझामध्ये १९८ ठार, १६०० जखमी

आंतरराष्ट्रीय : “भारताचा पाठिंबा आमच्यासाठी महत्त्वाचा”; PM मोदींच्या समर्थनानंतर इस्रायलने मानले आभार

आंतरराष्ट्रीय : हमासनं फिल्मी स्टाईलनं भेदला इस्रायलचा किल्ला, रस्त्यावर दहशतवादी; VIDEO पाहून 26/11ची आठवण येईल!

राष्ट्रीय : हमासच्या इस्रायलवरील हल्ल्यानंतर, भारतानं आपल्या नागरिकांसाठी जारी केली अ‍ॅडव्हायजरी

आंतरराष्ट्रीय : हमासने इस्रायलवर ५००० रॉकेट डागले, १०० जण गंभीर जखमी; PM नेतन्याहू यांनी बोलावली बैठक

आंतरराष्ट्रीय : मोठी बातमी! इस्रायलच्या हमासविरुद्ध युद्धाच्या घोषणेवर अमेरिकेची मोठी घोषणा

आंतरराष्ट्रीय : हमासनं तेल अवीववर 5000 रॉकेट डागले, नागरी इमारतींना केलं लक्ष्य; इस्रायलनंही फुंकला युद्धाचा बिगूल