शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

इस्रायल - हमास युद्ध

गाझा येथून हमासच्या दहशतवाद्यांनी ७ ऑक्टोबर रोजी इस्रायलवर रॉकेट हल्ले केले. त्यात २०० जण ठार तर १,१०० जखमी झाले. त्यानंतर इस्रालयने केलेल्या प्रतिहल्ल्यात गाझामध्ये १९८ जण ठार व १६०० जखमी झाल्याचे पॅलेस्टाईनने म्हटले आहे. हमासच्या हल्ल्याविराेधात आम्ही युद्ध पुकारत आहोत, अशी घोषणा इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी केली. 

Read more

आंतरराष्ट्रीय : भीषण! गाझामधील शाळा-रुग्णालयावर IDF चा मोठा हवाई हल्ला; २४ तासांत ४७ जणांचा मृत्यू

आंतरराष्ट्रीय : हमास-इस्रायल युद्धात गाझाच्या ७० टक्के महिला, मुलांचा बळी गेला; युएनच्या अहवालामुळे खळबळ

आंतरराष्ट्रीय : इस्रायलचा गाझामध्ये पुन्हा मोठा हल्ला! एअरस्ट्राइकमध्ये महिला-मुलांसह ३० जणांचा मृत्यू

आंतरराष्ट्रीय : इस्रायलचा सीरियाच्या राजधानीजवळ 'एअरस्टाईक'; दमास्कसमध्ये हिज्बुल्लाच्या तळांना केलं लक्ष्य

आंतरराष्ट्रीय : इस्रायलचा मोठा निर्णय! संयुक्त राष्ट संघटनेच्या निर्वासितांबद्दलच्या UNRWA संस्थेची संबंध तोडले!

संपादकीय : विशेष लेख: झगमगाटामागे दडलेल्या अंधारातल्या किंकाळ्या

आंतरराष्ट्रीय : लेबनानमध्ये इस्रायली सैन्याची मोठी कारवाई; हिज्बुल्लाच्या टॉप कमांडरला घेतलं ताब्यात

आंतरराष्ट्रीय : हिजबुल्लाहला नेतन्याहू घाबरले? मुलाचे लग्न स्थगित केले! दहशतवादी संघटनेच्या नव्या प्रमुखानं सांगितली इच्छा 

आंतरराष्ट्रीय : नईम कासीम झाला हिज्बुल्लाला नवा 'चीफ'! नसरल्लाहच्या हत्येनंतर महिन्याभराने केली निवड

आंतरराष्ट्रीय : इस्रायली सैन्याची कारवाई; गाझातील रुग्णालयावर हल्ला करत पकडले हमासचे 100 दहशतवादी