शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

इस्रायल - हमास युद्ध

गाझा येथून हमासच्या दहशतवाद्यांनी ७ ऑक्टोबर रोजी इस्रायलवर रॉकेट हल्ले केले. त्यात २०० जण ठार तर १,१०० जखमी झाले. त्यानंतर इस्रालयने केलेल्या प्रतिहल्ल्यात गाझामध्ये १९८ जण ठार व १६०० जखमी झाल्याचे पॅलेस्टाईनने म्हटले आहे. हमासच्या हल्ल्याविराेधात आम्ही युद्ध पुकारत आहोत, अशी घोषणा इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी केली. 

Read more

आंतरराष्ट्रीय : Israel Hamas War: हमास आणि पुतिन यांची शेजारच्या देशांची लोकशाही संपवण्याची इच्छा: जो बायडेन

आंतरराष्ट्रीय : गाझात अडकले चार भारतीय, त्यांची सुटका करणे मुश्किल

आंतरराष्ट्रीय : हमासचा नायनाट होणार? ३ लाख सैनिक आणि रणगाडे सीमेवर दाखल, फक्त एका आदेशाची वाट 

आंतरराष्ट्रीय : पीएम मोदींची पॅलेस्टिनी राष्ट्राध्यक्षांसोबत फोनवर चर्चा; युद्ध परिस्थितीवर काय म्हणाले, पाहा...

आंतरराष्ट्रीय : Israel-Hamas war : गाझामध्ये सध्या २०३ इस्रायली ओलीस, ३०६ सैनिकांचा मृत्यू; हमासने इस्रायलला दिला मोठा धक्का

आंतरराष्ट्रीय : इस्रायलवर हल्ला करण्यासाठी उत्तर कोरियाने हमासला शस्त्रे पुरवली? दाव्याने खळबळ...

आंतरराष्ट्रीय : Israel-Hamas War : एका सैनिकाच्या बदल्यात १००० कैदी, काय आहे इस्रायलची कमजोरी? ज्याचा हमास घेतंय फायदा!

आंतरराष्ट्रीय : आम्ही इस्रायलच्या सोबत दहशतवादाच्या विरोधात ठाम उभे आहोत - PM ऋषी सुनक

आंतरराष्ट्रीय : जबरदस्त! कॉफी, कुकीज देऊन वृद्धेने हमास दहशतवाद्यांना दिला चकमा; 'असा' वाचवला जीव

आंतरराष्ट्रीय : हमास कमांडरचे ऑडिओ, लाईव्ह फुटेज आले समोर; गाझा हॉस्पिटल हल्ल्याबाबत इस्रायलने पुरावे सादर केले