शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

इस्रायल - हमास युद्ध

गाझा येथून हमासच्या दहशतवाद्यांनी ७ ऑक्टोबर रोजी इस्रायलवर रॉकेट हल्ले केले. त्यात २०० जण ठार तर १,१०० जखमी झाले. त्यानंतर इस्रालयने केलेल्या प्रतिहल्ल्यात गाझामध्ये १९८ जण ठार व १६०० जखमी झाल्याचे पॅलेस्टाईनने म्हटले आहे. हमासच्या हल्ल्याविराेधात आम्ही युद्ध पुकारत आहोत, अशी घोषणा इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी केली. 

Read more

राष्ट्रीय : इस्रायल-हमास युद्धात नागरिकांच्या मृत्यूचा पीएम मोदींनी निषेध केला, चर्चेसाठी आवाहन केले

आंतरराष्ट्रीय : भयंकर! ओलिसांची हत्या करतंय हमास; गाझा रुग्णालयाजवळ सापडला मृतदेह, इस्रायलचा दावा

आंतरराष्ट्रीय : Israel-Hamas War: हॉस्पिटलवर हल्ला करणं ठरतो युद्ध गुन्हा?; जाणून घ्या युद्धाचे नियम

आंतरराष्ट्रीय : गाझामध्ये अशी कोणतीही जागा नाही जिथे इस्रायली सैन्य पोहोचलं नाही

आंतरराष्ट्रीय : गाझाचे सर्वात मोठे हॉस्पिटल पाडण्याची तयारी; इस्रायलने बुलडोझर आणले

आंतरराष्ट्रीय : अल शिफा हॉस्पिटलच्या MRI विभागात हमासचे ऑपरेशन कमांड सेंटर; इस्रायलने दिले पुरावे

आंतरराष्ट्रीय : इस्रायल काही थांबेना, रणगाडे गेले रुग्णालयात; हवेत गोळीबार, अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या!

आंतरराष्ट्रीय : तुमच्या वादात आम्हाला ओढू नका! इराणचा मदत मागण्यासाठी गेलेल्या हमासला दणका

आंतरराष्ट्रीय : इस्रायलची गाझातील रुग्णालयावर बॉम्बफेक; हमासने हल्ल्यासाठी बायडेन यांना धरलं जबाबदार

राष्ट्रीय : आम्हाला नाही, हमासला शिकवा...; गाझावरून जस्टिन ट्रुडोंना नेतन्याहूंनी खडसावलं