शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

इस्रायल - हमास युद्ध

गाझा येथून हमासच्या दहशतवाद्यांनी ७ ऑक्टोबर रोजी इस्रायलवर रॉकेट हल्ले केले. त्यात २०० जण ठार तर १,१०० जखमी झाले. त्यानंतर इस्रालयने केलेल्या प्रतिहल्ल्यात गाझामध्ये १९८ जण ठार व १६०० जखमी झाल्याचे पॅलेस्टाईनने म्हटले आहे. हमासच्या हल्ल्याविराेधात आम्ही युद्ध पुकारत आहोत, अशी घोषणा इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी केली. 

Read more

आंतरराष्ट्रीय : इलॉन मस्क अचानक इस्रायलमध्ये दाखल; पीएम नेतन्याहूंची भेट घेऊन दिला पाठिंबा, म्हणाले...

आंतरराष्ट्रीय : गाझा उपासमारीच्या उंबरठ्यावर; UN अधिकारी म्हणतात, लवकरात लवकर मदत करणं आवश्यक

आंतरराष्ट्रीय : गाझामधील युद्ध संपणार? हमासने इस्रायलकडे केली युद्धविराम वाढवण्याची मागणी

आंतरराष्ट्रीय : हमासच्या तावडीतून सुटला; बापाला पाहताच घट्ट मिठी मारली, व्हिडिओ व्हायरल...

आंतरराष्ट्रीय : ओलीस महिला, मुलांची भावुक पुनर्भेट, ४९ दिवसांनंतर हमासच्या तावडीतून सुटल्यावर ओघळले आनंदाश्रू

महाराष्ट्र : ‘त्या’ पोस्टवर वाद, इस्रायलची केंद्राकडे तक्रार; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

आंतरराष्ट्रीय : हमासने इस्त्रायलमधील १३, थायलंडमधील १२ ओलिसांची सुटका केली; रेड क्रॉस त्यांना इजिप्तला घेऊन जाणार

राष्ट्रीय : हमाससारखा हल्ला करा, पंतप्रधान, गृहमंत्र्यांना टार्गेट करा; काश्मीर फाईटची धमकी

आंतरराष्ट्रीय : 9 वर्षांची मुलगी हमासच्या कैदेत; वडील पाहताहेत लेकीची वाट म्हणाले, आयुष्यात एकच ध्येय...

आंतरराष्ट्रीय : भीषण, भयंकर, भयावह! गाझातील UN शाळेवर इस्रायलचा हल्ला; 30 जणांचा मृत्यू, 100 जखमी