शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

इस्रायल - हमास युद्ध

गाझा येथून हमासच्या दहशतवाद्यांनी ७ ऑक्टोबर रोजी इस्रायलवर रॉकेट हल्ले केले. त्यात २०० जण ठार तर १,१०० जखमी झाले. त्यानंतर इस्रालयने केलेल्या प्रतिहल्ल्यात गाझामध्ये १९८ जण ठार व १६०० जखमी झाल्याचे पॅलेस्टाईनने म्हटले आहे. हमासच्या हल्ल्याविराेधात आम्ही युद्ध पुकारत आहोत, अशी घोषणा इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी केली. 

Read more

आंतरराष्ट्रीय : ख्रिसमसच्या दिवशी इस्रायलचा गाझावर मोठा हवाई हल्ला! ७० जणांचा मृत्यू , मदतीसाठी आरडा-ओरड

आंतरराष्ट्रीय : इस्त्रायलचा ख्रिसमस दिवशी शरणार्थी शिबिरावर हवाई हल्ला; 70 जणांचा मृत्यू

व्यापार : भारताच्या जवळ पोहोचले 'गाझा'चे युद्ध; अब्जावधी डॉलर्सचा व्यवसाय धोक्यात, तुमच्या खिशाला कात्री

सोशल वायरल : iPhone ने वाचवला इस्रायली सैनिकाचा जीव, 'रजनीकांत स्टाईल'मध्ये रोखली बुलेट

आंतरराष्ट्रीय : ८ हजार मुले, ६२ हजार महिला, गाझा पट्टीतील मृतांची संख्या २० हजारांच्या पुढे; युद्धाला ७५ दिवस पूर्ण

आंतरराष्ट्रीय : ७४ दिवसांत १९ हजारांहून अधिक मृत्यू; हमासशी युद्ध कधी संपणार, इस्रायलचे संरक्षणमंत्री म्हणाले...

आंतरराष्ट्रीय : हमास कमांडरच्या घरात सापडला पैशांचा खजिना; इस्त्रायलनं केला दहशतवादाचा पर्दाफाश

आंतरराष्ट्रीय : इस्रायलने पहिल्यांदाच गाझावर दाखवली दया; मदतीचा मार्ग केला खुला; ओलिसांना...

आंतरराष्ट्रीय : इस्रायली हल्ल्यांमुळे गाझातील सर्वात मोठे रुग्णालय उद्ध्वस्त; डब्ल्यूएचओचा आपत्कालीन विभागासाठी अलार्म जारी

आंतरराष्ट्रीय : ओमानचे सुलतान तब्बल २६ वर्षानंतर भारत दौऱ्यावर; पंतप्रधान मोदींशी गाझा मुद्द्यावर झाली चर्चा