शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

इस्रायल - हमास युद्ध

गाझा येथून हमासच्या दहशतवाद्यांनी ७ ऑक्टोबर रोजी इस्रायलवर रॉकेट हल्ले केले. त्यात २०० जण ठार तर १,१०० जखमी झाले. त्यानंतर इस्रालयने केलेल्या प्रतिहल्ल्यात गाझामध्ये १९८ जण ठार व १६०० जखमी झाल्याचे पॅलेस्टाईनने म्हटले आहे. हमासच्या हल्ल्याविराेधात आम्ही युद्ध पुकारत आहोत, अशी घोषणा इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी केली. 

Read more

आंतरराष्ट्रीय : Video: इस्रायली सैन्याचा गाझा विद्यापीठावर हल्ला, क्षणार्धात इमारत जमीनदोस्त, हवेत धुराचे लोट

आंतरराष्ट्रीय : Israel Hamas War : भीषण, भयंकर, भयावह! इस्रायल-हमास युद्धाचे 100 दिवस; गाझा उद्ध्वस्त, 25 हजार मृत्यू

राष्ट्रीय : भारतासाठी लाल समुद्र विश्वासार्ह मार्ग, अमेरिकेच्या एका निर्णयामुळे तणाव, जगासाठी इशारा!

आंतरराष्ट्रीय : एलन मस्कसह अमेरिकेचे उद्योगपती दहशतवाद्यांच्या टार्गेटवर; काय आहे सीक्रेट प्लॅन?

आंतरराष्ट्रीय : खोमेनी लाल समुद्राला रक्ताने लालेलाल करणार? इस्राइलविरोधात इराणी कमांडोंना आदेश   

आंतरराष्ट्रीय : इस्रायलने हमासच्या मोठ्या कमांडरचा केला खात्मा; गाझामधील मृतांची संख्या 22 हजारांवर

आंतरराष्ट्रीय : 'नरसंहार'च्या आरोपावरून आफ्रिकेने दाखल केला खटला, इस्रायल आंतरराष्ट्रीय न्यायालयात होणार हजर

आंतरराष्ट्रीय : दोन महिन्यांपासून देशासाठी लढणाऱ्या आपल्याच सैनिकाला इस्रायल पोलिसांनीच का केली अटक?

आंतरराष्ट्रीय : इस्त्रायल हजारो सैनिकांना गाझातून माघारी बोलविणार; सैन्य अन् हमासमध्ये भीषण संघर्ष

राष्ट्रीय : लॉटरी लागली! दीड लाख पगार, राहण्याची सोय; इस्त्रायलला १ लाख कामगार अर्जंट लागणार