शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

इस्रायल - हमास युद्ध

गाझा येथून हमासच्या दहशतवाद्यांनी ७ ऑक्टोबर रोजी इस्रायलवर रॉकेट हल्ले केले. त्यात २०० जण ठार तर १,१०० जखमी झाले. त्यानंतर इस्रालयने केलेल्या प्रतिहल्ल्यात गाझामध्ये १९८ जण ठार व १६०० जखमी झाल्याचे पॅलेस्टाईनने म्हटले आहे. हमासच्या हल्ल्याविराेधात आम्ही युद्ध पुकारत आहोत, अशी घोषणा इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी केली. 

Read more

आंतरराष्ट्रीय : १०,००० बालकांवर मातांनीच केले अंत्यविधी

आंतरराष्ट्रीय : इस्रायलकडून पुन्हा गाझापट्टीत हवाई हल्ला, भारतीय वंशाच्या महिलेचा मृत्यू; एकूण सात जण ठार

आंतरराष्ट्रीय : इस्रायल: अल जझीरा वाहिनीच्या प्रसारणावर बंदी, पंतप्रधानांकडून 'दहशतवादी चॅनेल' असा उल्लेख

संपादकीय : इस्रायल आणि हमासवर एकाचवेळी दबाव निर्माण करणे, हाच तोडगा ठरू शकतो

आंतरराष्ट्रीय : गाझामध्ये अन्नाची मदत मिळण्याची वाट पाहणाऱ्यांवर इस्रायलचा हेलिकॉप्टमधून हल्ला, २० जण ठार!

आंतरराष्ट्रीय : राफामध्ये लष्कर उतरवणार, हमासचा संपूर्ण खात्मा करणार; अमेरिकेच्या इशाऱ्यानंतर नेतन्याहू स्पष्टच बोलले 

आंतरराष्ट्रीय : तुम्ही चुकीचं बोलताय..; इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा अमेरिकच्या बायडन यांच्यावर पलटवार

आंतरराष्ट्रीय : राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचा माईक सुरूच राहिला अन् संभाषण झालं 'लीक', नक्की काय घडलं?

आंतरराष्ट्रीय : नशिबाने थट्टा मांडली! गाझामध्ये अन्नाची वाट पाहणाऱ्यांच्या डोक्यावर पडले मदतीचे पार्सल, पाच ठार

आंतरराष्ट्रीय : इस्रायलमध्ये मिसाईल हल्ल्यात भारतीयाचा मृत्यू, 2 जण जखमी; लेबनान संघटनेवर आरोप