शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

इस्रायल - हमास युद्ध

गाझा येथून हमासच्या दहशतवाद्यांनी ७ ऑक्टोबर रोजी इस्रायलवर रॉकेट हल्ले केले. त्यात २०० जण ठार तर १,१०० जखमी झाले. त्यानंतर इस्रालयने केलेल्या प्रतिहल्ल्यात गाझामध्ये १९८ जण ठार व १६०० जखमी झाल्याचे पॅलेस्टाईनने म्हटले आहे. हमासच्या हल्ल्याविराेधात आम्ही युद्ध पुकारत आहोत, अशी घोषणा इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी केली. 

Read more

आंतरराष्ट्रीय : युद्ध लढत असलेल्या देशांना अमेरिकेचा पैसा; युक्रेन, इस्रायल व तैवानला ९५ अब्ज डॉलर्सची मदत

आंतरराष्ट्रीय : आधी हमास, मग इराण, आता इराकमध्ये एअरस्ट्राइक! इस्रायलवर आहे शंकेची सुई; पाहा VIDEO

आंतरराष्ट्रीय : इराण-इस्रायल युद्धात अडकले 17 भारतीय; केंद्रासमोर मोठे आव्हान, सुटकेसाठी शर्तीचे प्रयत्न सुरू

आंतरराष्ट्रीय : आणखी एक युद्ध भडकणार? लेबनाननं इस्रायलवर 40 रॉकेट डागले; इराणनं जहाजावर केला कब्जा, 17 भारतीय अडकले!

आंतरराष्ट्रीय : इस्रायलचा गाझावर पुन्हा एकदा भीषण हल्ला; एअर स्ट्राईकमध्ये 29 जणांचा मृत्यू, अनेक जखमी

आंतरराष्ट्रीय : माशी शिंकली...! इराण दोन दिवसांत इस्रायलवर हल्ला करण्याची शक्यता; सुप्रिम लीडरला प्लॅन सादर

आंतरराष्ट्रीय : महायुद्धाची चाहूल! ईद प्रसंगी इस्रायलची इराणला आत घुसून मारायची धमकी; राफावर हल्ला करण्याची तयारीही पूर्ण

आंतरराष्ट्रीय : भीषण! शहर उद्ध्वस्त, इमारती जमीनदोस्त, मृतदेहांचे ढीग; गाझामध्ये विध्वंस, उपासमारीचं संकट

आंतरराष्ट्रीय : युद्ध थांबायलाच हवं, पण आमचा अजूनही इस्रायलला पाठिंबा, कारण...; ऋषी सुनक रोखठोक बोलले!

आंतरराष्ट्रीय : गाझापट्टीत AIच्या मदतीने इस्रायल करतोय हवाईहल्ले?; एका पुस्तकात करण्यात आला दावा