शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

इस्रायल - हमास युद्ध

गाझा येथून हमासच्या दहशतवाद्यांनी ७ ऑक्टोबर रोजी इस्रायलवर रॉकेट हल्ले केले. त्यात २०० जण ठार तर १,१०० जखमी झाले. त्यानंतर इस्रालयने केलेल्या प्रतिहल्ल्यात गाझामध्ये १९८ जण ठार व १६०० जखमी झाल्याचे पॅलेस्टाईनने म्हटले आहे. हमासच्या हल्ल्याविराेधात आम्ही युद्ध पुकारत आहोत, अशी घोषणा इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी केली. 

Read more

आंतरराष्ट्रीय : ओलिसांना सोडा, अन्यथा तुमचा ‘खेळ खल्लास’; ट्रम्प यांचा ‘हमास’ला इशारा

आंतरराष्ट्रीय : इस्रायलमध्ये मोठा राडा, नेतन्याहू यांचं भाषण सुरू असतानाच जमावाचा संसदेत शिरण्याचा प्रयत्न

आंतरराष्ट्रीय : ट्रम्प, नेतन्याहू, हमास..; गाझावर नियंत्रण आवश्यक, पण निष्पाप लोकांच्या मृत्यूला जबाबदार कोण?

आंतरराष्ट्रीय : हमासकडून इस्रायलला अपमानास्पद वागणूक; 4 मृतदेहांच्या बदल्यात शेकडो कैद्यांची सुटका

आंतरराष्ट्रीय : इस्त्रायलमध्ये अनेक बसमध्ये स्फोट, २ बॉम्ब निकामी; रेल्वे-बस सेवा बंद, पेजर हल्ल्याचा बदला?

आंतरराष्ट्रीय : हमासने आणखी ३ इस्रायली ओलिसांना सोडले, त्याबदल्यात इस्रायलकडून १०० हून अधिक पॅलेस्टिनी कैद्यांची सुटका!

आंतरराष्ट्रीय : ...तर गाझातील युद्धबंदी संपवू अन् पुन्हा लढाई सुरू करू! बेंजामिन नेतन्याहू यांची हमासला खुली धमकी

आंतरराष्ट्रीय : '...तर हमासला संपवून टाकण्याचा प्रस्ताव आणू', डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला अल्टिमेटम

आंतरराष्ट्रीय : ओलिसांना मुक्त करण्यास हमासचा अचानक नकार; इस्रायल भडकला, सैन्याला थेट आदेश दिला

संपादकीय : गाझा पट्टी : रक्तरंजित इतिहास आणि गुदमरलेला भूगोल