शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

इस्रायल - हमास युद्ध

गाझा येथून हमासच्या दहशतवाद्यांनी ७ ऑक्टोबर रोजी इस्रायलवर रॉकेट हल्ले केले. त्यात २०० जण ठार तर १,१०० जखमी झाले. त्यानंतर इस्रालयने केलेल्या प्रतिहल्ल्यात गाझामध्ये १९८ जण ठार व १६०० जखमी झाल्याचे पॅलेस्टाईनने म्हटले आहे. हमासच्या हल्ल्याविराेधात आम्ही युद्ध पुकारत आहोत, अशी घोषणा इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी केली. 

Read more

आंतरराष्ट्रीय : मध्य-पूर्वेत तणाव वाढला; भारताच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होणार? अब्जावधी डॉलर्स पणाला...

आंतरराष्ट्रीय : इस्माईल हानियाच्या मृत्यूचा बदला घेणं आमचं कर्तव्य, इराणचे नेते खामेनेई संतापले 

आंतरराष्ट्रीय : Ismail Haniyeh : अमेरिकेनं दहशतवादी घोषित केलेला इस्माईल हानिया कोण होता? पंतप्रधान पदावर राहिलेली व्यक्ती मोस्ट वॉन्टेड कशी बनली?

आंतरराष्ट्रीय : एकाच रात्री दोन देशांवर सर्जिकल स्ट्राईक; हे फक्त मोसादच करू शकते, जगाला संशय का?

आंतरराष्ट्रीय : सर्वात मोठी बातमी! इस्रायलने बदला घेतला; हमास प्रमुख इस्माइल हानिया मारला गेला

आंतरराष्ट्रीय : हमास युद्धाची व्याप्ती वाढण्याचा धोका! इस्रायलचा आणखी एका देशावर हल्ला; 12 मुलांचा मृत्यू बनले कारण

आंतरराष्ट्रीय : तुर्कीच्या राष्ट्रपतींनी इस्रायलला दिली हल्ल्याची धमकी; प्रत्युत्तरात परराष्ट्रमंत्री म्हणाले, सद्दाम हुसेन सारखे हाल करू!

आंतरराष्ट्रीय : गाझामध्ये ७०हून अधिक पॅलेस्टाइन नागरिक ठार, हमासचा इस्रायलवर नरसंहाराचा आरोप

आंतरराष्ट्रीय : कोणाची मध्यस्थी फळली? हमास-इस्त्रायल युद्ध थांबणार; या छोट्या देशाने निभावली महत्वाची भुमिका

राष्ट्रीय : भारतानं मैत्रीधर्म पाळला, कठीन काळातही इस्त्रायलसोबत उभा राहिला! गाझात युद्ध सुरू असताना केला ड्रोन, शस्त्रास्त्र पुरवठा