शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

इस्रायल - हमास युद्ध

गाझा येथून हमासच्या दहशतवाद्यांनी ७ ऑक्टोबर रोजी इस्रायलवर रॉकेट हल्ले केले. त्यात २०० जण ठार तर १,१०० जखमी झाले. त्यानंतर इस्रालयने केलेल्या प्रतिहल्ल्यात गाझामध्ये १९८ जण ठार व १६०० जखमी झाल्याचे पॅलेस्टाईनने म्हटले आहे. हमासच्या हल्ल्याविराेधात आम्ही युद्ध पुकारत आहोत, अशी घोषणा इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी केली. 

Read more

आंतरराष्ट्रीय : गाझा पट्टीवर इस्रायलने एक लाख सैनिक उतरवले; इंधन, खाद्यपदार्थांवरही बंदी, नाकाबंदी लादणार

व्यापार : Israel-Hamas युद्धामुळे शेअर बाजारातील गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान, 4 लाख कोटी बुडाले

आंतरराष्ट्रीय : हमासकडे कोणती शस्त्रे आहेत, ज्याने इस्रायलच्या अत्याधुनिक 'Iron Dome'लाही भेदले, पाहा...

व्यापार : इस्रायल-हमास संघर्षाचा भारतावर परिणाम; अवघ्या 2 तासात 2.42 लाख कोटींचे नुकसान

आंतरराष्ट्रीय : घरच्यांना फोनवर सुरक्षित असल्याचे सांगत होती भारतीय महिला, तितक्यात रॉकेट आदळले

फिल्मी : इस्रायलला जाणार होती बबिता? तिकीटाचा फोटो दाखवत म्हणाली, दिव्य शक्ती आहे...'

फिल्मी : स्वरा भास्करने केलं पॅलेस्टाईनचं समर्थन; म्हणाली - 'इस्रायलने लहान मुलांनाही सोडलं नव्हतं..'

आंतरराष्ट्रीय : मुलांचा मृत्यू, वडील बेपत्ता, लेकीचं अपहरण...; इस्रायल-गाझामध्ये अंगावर काटा आणणाऱ्या घटना

आंतरराष्ट्रीय : युद्ध भडकणार! अमेरिकन सैन्य इस्रायलला रवाना; विमानवाहू जहाजं, लष्करी मदत करणार

आंतरराष्ट्रीय : घरी दहशतवादी घुसलेत, इस्रायली महिलेचा पतीला अखेरचा कॉल; त्यानंतर भयानक Video समोर