शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

इस्रायल - हमास युद्ध

गाझा येथून हमासच्या दहशतवाद्यांनी ७ ऑक्टोबर रोजी इस्रायलवर रॉकेट हल्ले केले. त्यात २०० जण ठार तर १,१०० जखमी झाले. त्यानंतर इस्रालयने केलेल्या प्रतिहल्ल्यात गाझामध्ये १९८ जण ठार व १६०० जखमी झाल्याचे पॅलेस्टाईनने म्हटले आहे. हमासच्या हल्ल्याविराेधात आम्ही युद्ध पुकारत आहोत, अशी घोषणा इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी केली. 

Read more

आंतरराष्ट्रीय : गाझामध्ये नरसंहार; शहर बेचिराख! २३ लाख लोकांची शहराबाहेर पडण्यासाठी धडपड

व्यापार : मायक्रोसॉफ्ट, गुगल, ॲपल, इंटेल; जगातील 'या' मोठ्या कंपन्यांनी इस्रायलमध्ये पैसा गुंतवला 

क्रिकेट : मोहम्मद रिझवानवर कारवाई करण्यास आयसीसीचा नकार; धोनीवर मात्र केलेली...

आंतरराष्ट्रीय : इस्रायल-हमास संघर्षात आतापर्यंत २४०० जणांचा मृत्यू; शहराबाहेर पडण्यासाठी लोकांची धडपड

आंतरराष्ट्रीय : हृदयद्रावक! हमासने एकाच कुटुंबातील 10 जणांना केलं किडनॅप; फोन करून म्हणाले...

आंतरराष्ट्रीय : इस्रायलविरोधात मोठा कट शिजतोय? दोन दुश्मन देश एकत्र आले, ४५ मिनिटे चर्चा 

आंतरराष्ट्रीय : 'आम्ही आमचा ताफा भूमध्य समुद्रात पाठवलाय, चालाकी करु नका...', इस्रायल युद्धादरम्यान बायडेन यांची इराणला धमकी

राष्ट्रीय : इस्रायलमधून भारतीयांना सुरक्षित परत आणण्यासाठी 'ऑपरेशन अजय'! जयशंकर यांची घोषणा

राष्ट्रीय : 'हमास'विरोधात लढण्यासाठी इस्रायलमध्ये 'युनिटी' सरकार; PM बेंजामिन नेतन्याहूंची घोषणा

आंतरराष्ट्रीय : इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा मुलगाही सैन्यात दाखल? जाणून घ्या व्हायरल फोटोचे सत्य