शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

इस्रायल - हमास युद्ध

गाझा येथून हमासच्या दहशतवाद्यांनी ७ ऑक्टोबर रोजी इस्रायलवर रॉकेट हल्ले केले. त्यात २०० जण ठार तर १,१०० जखमी झाले. त्यानंतर इस्रालयने केलेल्या प्रतिहल्ल्यात गाझामध्ये १९८ जण ठार व १६०० जखमी झाल्याचे पॅलेस्टाईनने म्हटले आहे. हमासच्या हल्ल्याविराेधात आम्ही युद्ध पुकारत आहोत, अशी घोषणा इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी केली. 

Read more

आंतरराष्ट्रीय : गाझा: अडकलेल्यांना मदतीचा ओघ सुरू; इजिप्तची सीमा शनिवारी झाली खुली

आंतरराष्ट्रीय : हमासला नकोय शांतता; अमेरिकेचा आरोप, सौदी अरेबिया व इस्रायलचे प्रयत्न वाया गेल्याची खंत

आंतरराष्ट्रीय : इस्रायलच्या अधिकाऱ्यांना हमासच्या हल्ल्याच्या २ तास आधी गुप्तचर माहिती मिळाली होती, जाणून घ्या कुठे झाली चूक?

फिल्मी : तुझा जन्म गाझामध्ये झाला असता तर मी काय केलं असतं?, स्वरा भास्करची भावनिक पोस्ट

आंतरराष्ट्रीय : बसमध्ये भरून गाझाला पाठवेन; युद्धादरम्यान आपल्या नागरिकांवरच संतापले इस्रायली अधिकारी

आंतरराष्ट्रीय : इस्रायलचे 3 भयंकर प्लॅन गाझाला 'बर्बाद' करणार; फक्त 2 टप्प्यांत हमासचा संपूर्ण 'खात्मा' होणार!

व्यापार : सोन्या-चांदीच्या दरात विक्रमी तेजी, 750 रुपयांनी महागलं गोल्ड; पटापट चेक करा लेटेस्ट रेट 

आंतरराष्ट्रीय : अमेरिकेने पाडली ३ क्षेपणास्त्रे; इस्रायलच्या संरक्षणासाठी उचलले पहिले पाऊल; हवाई हल्ले वाढले

आंतरराष्ट्रीय : अमेरिकेनंतर आता रशियाची युद्धात एन्ट्री, ओलीसांची सुटका करण्यासाठी हमासशी चर्चा 

आंतरराष्ट्रीय : हिटलरला या लोकांपासून सुटका हवी होती, एका पोस्टमुळे महिलेची गेली नोकरी