शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

इस्रायल - हमास युद्ध

गाझा येथून हमासच्या दहशतवाद्यांनी ७ ऑक्टोबर रोजी इस्रायलवर रॉकेट हल्ले केले. त्यात २०० जण ठार तर १,१०० जखमी झाले. त्यानंतर इस्रालयने केलेल्या प्रतिहल्ल्यात गाझामध्ये १९८ जण ठार व १६०० जखमी झाल्याचे पॅलेस्टाईनने म्हटले आहे. हमासच्या हल्ल्याविराेधात आम्ही युद्ध पुकारत आहोत, अशी घोषणा इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी केली. 

Read more

आंतरराष्ट्रीय : इस्रायली हल्ला म्हणजे सामूहिक मृत्युदंड; युद्ध थांबवा, पॅलेस्टिनींच्या जीवन-मरणाचा प्रश्न- संयुक्त राष्ट्र

आंतरराष्ट्रीय : आता गाझावर कुणाचे राज्य असणार? इस्रायल-अमेरिकेनं बनवला हमासच्या खात्म्यानंतरचा प्लॅन!

आंतरराष्ट्रीय : गाझावरील हल्ल्यादरम्यान इस्रायलला मोठा झटका! 'या' देशाने तोडले संबंध; अनेकांनी राजदूतांना परत बोलावले

आंतरराष्ट्रीय : हृदयद्रावक! इस्रायली हवाई हल्ल्यात एकाच कुटुंबातील 19 जणांचा मृत्यू; युद्धामुळे परिस्थिती भीषण

आंतरराष्ट्रीय : गाझा निर्वासित शिबिरावर हल्ला, ५० पॅलेस्टिनी ठार, इस्रायलने हल्ल्याचे कारण स्पष्ट केले

आंतरराष्ट्रीय : इस्रायलनं 7 ऑक्टोबरच्या हल्ल्याचा कमांडर मारला, आतापर्यंत गाझात 10 हजार जणांचा मृत्यू

सोशल वायरल : पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ McDonalds मध्ये सोडले डझनभर उंदीर; पाहा धक्कादायक व्हिडिओ...

आंतरराष्ट्रीय : चीनने इस्रायलचे नाव नकाशावरून हटवले; गदारोळ झाल्यानंतरही कारण अजूनही अस्पष्ट!

आंतरराष्ट्रीय : संपूर्ण कुटुंब संपलं! गाझामध्ये नागरिकांच्या कारवर इस्रायली टँकचा अटॅक?, Video व्हायरल

व्यापार : गुगलपासून विप्रोपर्यंत मोठ्या कंपन्या इस्रायल युद्धामुळे अडचणीत; कर्मचाऱ्यांनाही फटका