शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

इस्रायल - हमास युद्ध

गाझा येथून हमासच्या दहशतवाद्यांनी ७ ऑक्टोबर रोजी इस्रायलवर रॉकेट हल्ले केले. त्यात २०० जण ठार तर १,१०० जखमी झाले. त्यानंतर इस्रालयने केलेल्या प्रतिहल्ल्यात गाझामध्ये १९८ जण ठार व १६०० जखमी झाल्याचे पॅलेस्टाईनने म्हटले आहे. हमासच्या हल्ल्याविराेधात आम्ही युद्ध पुकारत आहोत, अशी घोषणा इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी केली. 

Read more

फिल्मी : कंगनाने घेतली इस्त्रायलच्या राजदूतांची भेट; म्हणाली, हमाससारख्या रावणाचा विनाश होणार...

आंतरराष्ट्रीय : Video - हमासने इस्रायली मुलांच्या बॅगेत ठेवला 'मृत्यू'; लष्कराने दाखवलं नेमकं काय सापडलं?

आंतरराष्ट्रीय : मोबाईल ऐवजी लँडलाईनचा वापर… हमासच्या २ वर्षांच्या प्लॅनिंगसमोर मोसाद ठरले अपयशी!

आंतरराष्ट्रीय : Whatsapp वर पाहा तांडव, मी दहा यहूदी मारले! आई-वडीलही खूश होतात अन्...; IDFनं जारी केला ऑडिओ

आंतरराष्ट्रीय : गाझा अंधारात! जखमींना रुग्णालयात पोहोचण्यासाठी मोबाईल टॉर्चचा आधार, परिस्थिती भीषण

आंतरराष्ट्रीय : डॅड, मी 10 ज्यू लोकांना मारलंय; हमासच्या दहशतवाद्याने वडिलांना केलेला कॉल लीक

आंतरराष्ट्रीय : 'हमासचा अंत होईपर्यंत थांबणार नाही', नेतान्याहूंनी दिला इशारा, लष्कर प्रमुखांनी जवानांना सज्ज राहण्याचा दिला आदेश

आंतरराष्ट्रीय : गाझा युद्धात आता सौदीची 'एन्ट्री'! इराणला रोखण्यासाठी इस्रायलच्या दिशेनं डागलेलं मिसाईल पाडलं

आंतरराष्ट्रीय : हल्ले वाढले, २ ओलीस सुटले; गाझावर इस्रायली हवाई मोहीम तीव्र, २४ तासांत ७०० हून अधिक मृत्यू

आंतरराष्ट्रीय : इस्रायली सैन्याचा एयरस्ट्राइक; 4 मजली इमारतीला केलं लक्ष्य, 32 जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी