शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

इशान किशन

मुंबई इंडियन्सच्या यष्टिरक्षक-फलंदाज इशान किशननं Ishan Kishan  इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यातून टीम इंडियात पदार्पण केलं. पहिल्याच सामन्यात त्यानं अर्धशतक झळकावून अजिंक्य रहाणेच्या विक्रमाशी बरोबरी केली. बिहारच्या या खेळाडूनं नुकत्याच पार पडलेल्या विजय हजारे ट्रॉफीत मध्य प्रदेशविरुद्ध १७३ धावांची वादळी खेळी केली होती. मुंबई इंडियन्सकडूनही आयपीएलमध्ये तो सातत्यानं धावा करत आहे. त्यामुळे त्याची टीम इंडियाच्या ट्वेंटी-20 संघासाठी निवड झाली.  

Read more

क्रिकेट : IPL 2021 : रोहित शर्मावर भडकला जडेजा; ...वीरेंद्र सेहवागला ओपनिंगला पाठवले नसते का?, विचारला प्रश्न

क्रिकेट : IPL 2021, MI vs DC T20 Live : अमित मिश्रानं भन्नाट यॉर्कर फेकला अन् इशान किशनचा विचित्र पद्धतीनं त्रिफळा उडाला, Video 

क्रिकेट : T20 World Cup 2021 : टीम इंडिया दोन संघ मैदानावर उतरवण्यास तयार; प्रत्येक खेळाडूमागे तगडा पर्याय!

क्रिकेट : IPL 2021: KKRचा 'पॉवर'गेम! आयपीएलमध्ये 'असा' प्रयोग फक्त आणि फक्त कोलकात्यानंच केलाय

क्रिकेट : IPL 2021 : चार्टर्ड प्लेन न पाठवल्यास मुंबई इंडियन्सचा तगडा खेळाडू पहिल्या सामन्याला मुकणार; रोहित शर्माचं टेंशन वाढणार!  

क्रिकेट : IPL 2021, Mumbai Indians : मुंबई इंडियन्सला पराभूत करणं अवघड, 'हे' खेळाडू ठरणार ट्रम्प कार्ड; दिग्गज खेळाडूची भविष्यवाणी

क्रिकेट : पदार्पणवीरांचे राज्य; टीम इंडियाला ४ महिन्यांत मिळाले १० तगडे खेळाडू!

क्रिकेट : IND vs ENG 5th T20, Virat Kohli : विराट कोहलीनं विजयी चषकासह जे केलं ते साऱ्यांनी पाहिलं अन्...

क्रिकेट : IND vs ENG, 5th T20 : लोकेश राहुलला डच्चू द्या, मुंबई इंडियन्सच्या आणखी एका खेळाडूला खेळवा - मायकेल वॉन 

क्रिकेट : IND vs ENG 5th T20 : फॉर्मात असलेल्या इशान किशनला आजही बाकावर बसवणार, लोकेश राहुलला आणखी एक संधी मिळणार?