शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

इशान किशन

मुंबई इंडियन्सच्या यष्टिरक्षक-फलंदाज इशान किशननं Ishan Kishan  इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यातून टीम इंडियात पदार्पण केलं. पहिल्याच सामन्यात त्यानं अर्धशतक झळकावून अजिंक्य रहाणेच्या विक्रमाशी बरोबरी केली. बिहारच्या या खेळाडूनं नुकत्याच पार पडलेल्या विजय हजारे ट्रॉफीत मध्य प्रदेशविरुद्ध १७३ धावांची वादळी खेळी केली होती. मुंबई इंडियन्सकडूनही आयपीएलमध्ये तो सातत्यानं धावा करत आहे. त्यामुळे त्याची टीम इंडियाच्या ट्वेंटी-20 संघासाठी निवड झाली.  

Read more

क्रिकेट : T20 World Cup : ट्वेंटी-२० वर्ल्ड कपसाठी जाहीर केलेला भारतीय संघ BCCI बदलू शकतात का?; काय सांगतो ICCचा नियम 

क्रिकेट : ट्वेंटी-२० वर्ल्ड कपसाठीच्या संघ निवडीवरून आयपीएल फ्रँचायझी मालकाची जाहीर नाराजी; BCCIला विचारला जाब

क्रिकेट : IPL 2021, MI vs RCB : इशान किशनमुळे रोहित शर्मा दुखपातग्रस्त झाला; मुंबई इंडियन्सला मोठा धक्का बसला, Watch Video 

क्रिकेट : ट्वेन्टी-२० वर्ल्डकपसाठीच्या भारतीय संघात तीन मोठे बदल होणार?; इशान किशन, सूर्यकुमारचं स्थान धोक्यात, 'या' खेळाडूंची नावं चर्चेत!

क्रिकेट : IPL 2021, MI vs RCB : विराट कोहलीनं RCBसाठी सामना जिंकला, पण मुंबई इंडियन्सच्या फॅन्सचं मनही जिंकलं, Video

क्रिकेट : IND vs SL : श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेतून टीम इंडियात एक नव्हे, दोन नव्हे तर १२ खेळाडूंचे पदार्पण, ट्वेंटी-२० मालिकेत १९ खेळाडूंचा वापर!

क्रिकेट : IND Vs SL 3rd ODI Live : ज्याच्यामुळे संघातून व्हावे लागले बाहेर, त्या संजू सॅमसनसोबत इशान किशन वागला असा काही, Photo Viral

क्रिकेट : इशान किशनचा पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड अन् सोशल मीडियावर 'अदिती'ची चर्चा; जाणून घ्या दोघांचं कनेक्शन!

क्रिकेट : IND vs SL 1st ODI: पहिल्याच चेंडूवर षटकार कसा मारला, इशान किशनने सामन्यानंतर उघड केलं गुपित 

क्रिकेट : IND vs SL 1st ODI : लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाचा मोठा विजय, श्रीलंकेविरुद्ध 'गब्बर अँड टीम'चा विक्रमांचा पाऊस!