शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

इशान किशन

मुंबई इंडियन्सच्या यष्टिरक्षक-फलंदाज इशान किशननं Ishan Kishan  इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यातून टीम इंडियात पदार्पण केलं. पहिल्याच सामन्यात त्यानं अर्धशतक झळकावून अजिंक्य रहाणेच्या विक्रमाशी बरोबरी केली. बिहारच्या या खेळाडूनं नुकत्याच पार पडलेल्या विजय हजारे ट्रॉफीत मध्य प्रदेशविरुद्ध १७३ धावांची वादळी खेळी केली होती. मुंबई इंडियन्सकडूनही आयपीएलमध्ये तो सातत्यानं धावा करत आहे. त्यामुळे त्याची टीम इंडियाच्या ट्वेंटी-20 संघासाठी निवड झाली.  

Read more

क्रिकेट : India vs England, T20 World Cup 2021 Warm-up Match Live: रोहितच्या अनुपस्थितीत टीम इंडियानं तगडं आव्हान पार केलं; लोकेश राहुल- इशान किशन जोडीनं धु धु धुतलं!

क्रिकेट : IPL 2021, MI vs SRH: मुंबई इंडियन्सचा हैदराबादवर दणदणीत विजय, पण 'प्ले-ऑफ'चं स्वप्न भंगलं!

क्रिकेट : What Mumbai Indians want to do for play off?; मुंबई इंडियन्सनं ९ बाद २३५ धावा केल्या, अजूनही जीवंत आहे प्ले ऑफचं स्वप्न, पाहा समीकरण

क्रिकेट : IPL 2021, MI vs SRH, Live: इशान, सूर्यकुमारची बातच न्यारी! बघत राहिली दुनिया सारी, MIनं उभारली आजवरची सर्वोच्च धावसंख्या

क्रिकेट : IPL 2021, MI vs SRH Fixing?: इशान किशन सुसाट सुटला; मनिष पांडेच्या 'त्या' विधानावरून Fixing Trend सुरू झाला

क्रिकेट : IPL 2021, Ishan Kishan: इशान किशन 'ऑन मिशन'! पठ्ठ्यानं १६ चेंडूत ठोकलं अर्धशतक, MI साठी नोंदवला विक्रम

क्रिकेट : IPL 2021, MI vs RR Updates: मेडन ओव्हर खेळल्यावरही २५ चेंडूत ठोकले अर्धशतक, तडाखेबंद खेळीनंतर  Ishan Kishanने Virat Kohliचे मानले आभार

क्रिकेट : IPL 2021, MI vs RR Live Updates : मुंबई इंडियन्सनं दणदणीत विजय मिळवला, इशान किशनचा फॉर्मही परतला; RRच्या आशा जवळपास मावळल्या

क्रिकेट : IPL 2021 , MI vs PBKS Live Updates : खचलेल्या इशान किशनला अखेर बाकावर बसवले, मुंबई इंडियन्सनं दोन बदल केले

क्रिकेट : हार्दिक, सूर्यकुमार, इशान यांच्यापैकी एकाला डच्चू मिळणार; तगडा फलंदाज वर्ल्ड कप संघात दाखल होणार?