शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

इशान किशन

मुंबई इंडियन्सच्या यष्टिरक्षक-फलंदाज इशान किशननं Ishan Kishan  इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यातून टीम इंडियात पदार्पण केलं. पहिल्याच सामन्यात त्यानं अर्धशतक झळकावून अजिंक्य रहाणेच्या विक्रमाशी बरोबरी केली. बिहारच्या या खेळाडूनं नुकत्याच पार पडलेल्या विजय हजारे ट्रॉफीत मध्य प्रदेशविरुद्ध १७३ धावांची वादळी खेळी केली होती. मुंबई इंडियन्सकडूनही आयपीएलमध्ये तो सातत्यानं धावा करत आहे. त्यामुळे त्याची टीम इंडियाच्या ट्वेंटी-20 संघासाठी निवड झाली.  

Read more

क्रिकेट : Rohit Sharma Press Conference, Ishan Kishan IND vs WI: 'मुंबई इंडियन्स'ची जोडी करणार टीम इंडियासाठी ओपनिंग; इशानच्या नावावर रोहितने केलं शिक्कामोर्तब

क्रिकेट : IPL 2022 Mega Auction : Ishan Kishan साठी मुंबई इंडियन्स Vs RCB असा सामना रंगणार; २०१८चा किस्सा पुन्हा घडणार!, Video

क्रिकेट : Mumbai Indians Rohit Sharma IND vs WI: रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्समधल्या साथीदाराचा 'टीम इंडिया'मध्ये करण्यात आला समावेश... हिटमॅनसोबत ओपनिंग करण्याची शक्यता

क्रिकेट : Rohit Sharma: रोहित शर्माचे पुनरागमन होताच 'या' धडाकेबाज फलंदाजाला मिळू शकते संधी

क्रिकेट : Srivalli Dance, Pushpa: 'श्रीवल्ली' गाण्यावर सूर्यकुमार-इशान किशनचा धमाल डान्स; खुद्द अल्लू अर्जुननेही केली कमेंट (Video)

क्रिकेट : IPL 2022 : लखनौ फ्रँचायझीनं कंबर कसली, लोकेश राहुलला कर्णधार बनवण्याची तयारी दर्शवली; राशीद खानला 'लॉटरी', हार्दिक किंवा इशान यांना देणार संधी

क्रिकेट : IND vs NZ, 3rd T20I : इशान किशननं केला भारी रन आऊट; पण चर्चेत आली राहुल द्रविडची कृती, जिंकली मनं, पाहा Video 

क्रिकेट : हार्दिक पांड्याच्या पत्नीचं दुबईत वॉटर रायडिंग; इशान किशन, श्रेयस अय्यरही होते सोबत, पाहा Video

क्रिकेट : T20 World Cup 2021 Ind vs NZ Live Score: प्लेइंग इलेव्हनसाठी विराट कोहलीला अनेकांनी सल्ले दिले, पण कॅप्टननं त्याच्या मनाचे ऐकले; आज दोन मोठे बदल केले

क्रिकेट : T20 World Cup, Virat Kohli: कोहलीचा नेटमधील सराव पाहून इशान किशन, अय्यर झाले अवाक्; पाहा जबरदस्त Video