शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

इशान किशन

मुंबई इंडियन्सच्या यष्टिरक्षक-फलंदाज इशान किशननं Ishan Kishan  इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यातून टीम इंडियात पदार्पण केलं. पहिल्याच सामन्यात त्यानं अर्धशतक झळकावून अजिंक्य रहाणेच्या विक्रमाशी बरोबरी केली. बिहारच्या या खेळाडूनं नुकत्याच पार पडलेल्या विजय हजारे ट्रॉफीत मध्य प्रदेशविरुद्ध १७३ धावांची वादळी खेळी केली होती. मुंबई इंडियन्सकडूनही आयपीएलमध्ये तो सातत्यानं धावा करत आहे. त्यामुळे त्याची टीम इंडियाच्या ट्वेंटी-20 संघासाठी निवड झाली.  

Read more

क्रिकेट : IND vs WI, 3rd T20I Live Updates : रोहित शर्माचा मोठा डाव; १० कोटी मिळालेल्या खेळाडूचे पदार्पण अन् ओपनिंगला उतरवली नवी जोडी

क्रिकेट : Ruturaj Gaikwad Wasim Jaffer, IND vs WI 3rd T20 : मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडला 'टीम इंडिया'त आता संधी देण्यात काहीच अर्थ नाही; मुंबईकर माजी क्रिकेटपटू वासिम जाफरचं रोखठोक विधान

क्रिकेट : टीम इंडियाच्या विजयामुळे रोहितचे श्रेष्ठत्व सिद्ध झाले

क्रिकेट : IND vs WI, 2nd T20I Live Update : नाणेफेकीचा कौल विंडीजच्या बाजूने लागला; पाहा टीम इंडियाने प्लेईंग इलेव्हनमध्ये काय बदल केला....

क्रिकेट : IND vs WI, 2nd T20I Live Update : ऋतुराज गायकवाडला आज तरी मिळेल का संधी?; पाहा कुठे व केव्हा सुरू होणार India vs West Indies दुसरा सामना 

क्रिकेट : IPL: आयपीएलमध्ये खेळाडूंना कसा आणि केव्हा मिळतो पैसा...?; जाणून घ्या तुमच्या प्रश्नांची उत्तरं

क्रिकेट : Rohit Sharma Ishan Kishan Viral Photo : Mumbai Indiansने १५.२५ कोटींना विकत घेतलेल्या इशान किशनची रोहित शर्माने सामना संपल्यावर मैदानातच घेतली शाळा, फोटो व्हायरल (Ind vs WI 1st T20)

क्रिकेट : IND vs WI, 1st T20I Live Updates : माझ्याकडे बघ ना...!, विराट कोहली भर मैदानात इशान किशनवर भडकला; जाणून घ्या कारण 

क्रिकेट : IND vs WI, 1st T20I Live Updates : रोहित शर्मा-इशान किशन सलामीला खेळणार, ऋतुराज गायकवाड बाकावरच बसून मॅच पाहणार?, जाणून घ्या अंतिम ११मध्ये कोण दिसणार

क्रिकेट : IPL 2022 Auction: भारताच्या 'या' स्टार खेळाडूनं भररस्त्यात खाल्ला होता मार; IPLमध्ये झाला मालामाल