शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

इशान किशन

मुंबई इंडियन्सच्या यष्टिरक्षक-फलंदाज इशान किशननं Ishan Kishan  इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यातून टीम इंडियात पदार्पण केलं. पहिल्याच सामन्यात त्यानं अर्धशतक झळकावून अजिंक्य रहाणेच्या विक्रमाशी बरोबरी केली. बिहारच्या या खेळाडूनं नुकत्याच पार पडलेल्या विजय हजारे ट्रॉफीत मध्य प्रदेशविरुद्ध १७३ धावांची वादळी खेळी केली होती. मुंबई इंडियन्सकडूनही आयपीएलमध्ये तो सातत्यानं धावा करत आहे. त्यामुळे त्याची टीम इंडियाच्या ट्वेंटी-20 संघासाठी निवड झाली.  

Read more

क्रिकेट : IND vs SA 2nd T20I Live Updates : दिनेश कार्तिकने ५ चेंडूंत २१ धावा कुटल्या, भारताने समाधानकारक पल्ला गाठला

क्रिकेट : IND vs SA 2nd T20I Live Updates : रिषभ पंत Wide बॉलवर विकेट देऊन बसला, हार्दिक पांड्याचा त्रिफळा उडाला; भारताचा निम्मा संघ माघारी परतला

क्रिकेट : Ishan Kishan IND vs SA : ७६ धावांची स्फोटक खेळी करूनही इशान किशनला संघातील स्थान वाटते असुरक्षित; रोहित शर्मा, लोकेश राहुल बद्दल म्हणाला... 

क्रिकेट : David Miller, IND vs SA 1st T20I Live : डेव्हिड मिलर- Rassie van der Dussen यांनी वाट लावली; टीम इंडियाने विश्वविक्रम करण्याची संधी गमावली

क्रिकेट : Rishabh Pant, IND vs SA 1st T20I Live : श्रेयस अय्यरने चुकीचा कॉल दिला, रिषभ पंत अन् कागिसो रबाडा यांच्यात संघर्ष झाला अन्... Video 

क्रिकेट : Ishan Kishan, IND vs SA 1st T20I Live : इशान किशनने धु धु धुतले..., त्यानंतर श्रेयस, रिषभ, हार्दिकनेही हात साफ केले; आफ्रिकेसमोर दोनशेपार लक्ष्य ठेवले, Video 

क्रिकेट : Ishan Kishan, IND vs SA 1st T20I Live : १४ चेंडूंत ६२ धावा; इशान किशनच्या फटकेबाजीने आफ्रिकन गोलंदाजांची काढली हवा, Video

क्रिकेट : Mystery Girl IPL 2022 MI vs DC Live Updates : २०१९नंतर 'ती' मिस्ट्री गर्ल पुन्हा दिसली; Mumbai Indiansच्या फलंदाजासाठी खास स्टेडियमवर आली, Photo

क्रिकेट : Ishan Kishan Catch Video, IPL 2022 MI vs CSK:  उडता किशन... उंचावर असलेला चेंडू पकडण्यासाठी इशानने हवेत झेप घेतली अन्...

क्रिकेट : Rohit Sharma IPL 2022 MI vs GT Live Updates : रोहित शर्मा, इशान किशनने सुरुवात केली लय भारी; पण, मुंबई इंडियन्सची गाडी येरे माझ्या माघारी...