शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

इशान किशन

मुंबई इंडियन्सच्या यष्टिरक्षक-फलंदाज इशान किशननं Ishan Kishan  इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यातून टीम इंडियात पदार्पण केलं. पहिल्याच सामन्यात त्यानं अर्धशतक झळकावून अजिंक्य रहाणेच्या विक्रमाशी बरोबरी केली. बिहारच्या या खेळाडूनं नुकत्याच पार पडलेल्या विजय हजारे ट्रॉफीत मध्य प्रदेशविरुद्ध १७३ धावांची वादळी खेळी केली होती. मुंबई इंडियन्सकडूनही आयपीएलमध्ये तो सातत्यानं धावा करत आहे. त्यामुळे त्याची टीम इंडियाच्या ट्वेंटी-20 संघासाठी निवड झाली.  

Read more

क्रिकेट : भारताच्या 'या' दोन खेळाडूंनी केल्या सर्वाधिक धावा; मात्र टी-२० करिअरला लागला ब्रेक

क्रिकेट : टीम इंडियातील या स्टार क्रिकेटपटूची गर्लफ्रेंड आहे खूपच हॉट, फोटो पाहून फॅन्स म्हणतात...

क्रिकेट : Ishan Kishan Asia Cup 2022: तुम्हाला कुणी मूर्ख समजत असेल तर...; आशिया चषकासाठी संधी न मिळालेल्या इशान किशनची सूचक पोस्ट

क्रिकेट : Ind vs WI:सूर्यकुमारला वगळून 'या' खेळाडूला संधी मिळण्याची शक्यता; जाणून घ्या कशी असेल प्लेइंग XI

क्रिकेट : Rohit Sharma: रोहित शर्मा संघात परत येताच, या क्रिकेटर्सची जागा धोक्यात; दाखवला जाणार बाहेरचा रस्ता!

क्रिकेट : IND vs WI, 1st ODI : इशान किशनची कारकीर्द संपवण्याचा राहुल द्रविडचा प्रयत्न!, सोशल मीडियावर सुरू झालीय चर्चा, पण का?

क्रिकेट : IND vs ENG : नसता खेळ महागात पडला, भारतीय खेळाडू तोंडावर आपटला, Video

क्रिकेट : MS Dhoni IND vs ENG: टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये धोनी गुरूजींची 'सरप्राईज एन्ट्री' अन् मग...

क्रिकेट : Virat Kohli, IND vs ENG 2nd T20I : ५ महिन्यानंतर विराट कोहली ट्वेंटी-२० संघात परतणार; रोहित शर्मासह ओपनिंगला येणार?, Playing XI कशी असणार?

क्रिकेट : Rohit Sharma, IND vs ENG 1st T20 I Live Updates : रोहित शर्माचे सलग दोन चौकार अन् मोईन अलीचा पलटवार; चतुराईने घेतली विकेट, Video