शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

इशान किशन

मुंबई इंडियन्सच्या यष्टिरक्षक-फलंदाज इशान किशननं Ishan Kishan  इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यातून टीम इंडियात पदार्पण केलं. पहिल्याच सामन्यात त्यानं अर्धशतक झळकावून अजिंक्य रहाणेच्या विक्रमाशी बरोबरी केली. बिहारच्या या खेळाडूनं नुकत्याच पार पडलेल्या विजय हजारे ट्रॉफीत मध्य प्रदेशविरुद्ध १७३ धावांची वादळी खेळी केली होती. मुंबई इंडियन्सकडूनही आयपीएलमध्ये तो सातत्यानं धावा करत आहे. त्यामुळे त्याची टीम इंडियाच्या ट्वेंटी-20 संघासाठी निवड झाली.  

Read more

क्रिकेट : IND vs NZ live T20I : संजू सॅमसनला डावलून Rishabh Pant ला संधी, पठ्ठ्या ६ धावा करून परतला माघारी; पावसाची एन्ट्री, Video 

क्रिकेट : IND vs NZ live T20I : हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाची नवी सुरूवात; इशान-रिषभ ओपनिंगला येणार, जाणून घ्या Playing XI

क्रिकेट : ८ चौकार, ७ षटकार! Ruturaj Gaikwad ने केला विराट कोहली, रोहित शर्मा यांना न जमलेला चमत्कार; संजू सॅमसनची हार

क्रिकेट : IND vs SA, 2nd ODI Ishan Kishan : मी शतकासाठी नाही, तर टीम इंडियासाठी खेळतो! ९३ धावा करणाऱ्या इशान किशनने जिंकली मनं, Video 

क्रिकेट : IND vs SA ODI : भारतीय संघ ठरला जगात भारी; त्रिशतकीय विजयाचा विश्वविक्रम, नोंदवले अनेक पराक्रम

क्रिकेट : IND vs SA 2nd ODI Live Updates : श्रेयस अय्यरचे शतक, इशान किशनच्या ९३ धावा; भारताची मालिकेत १-१ ने बरोबरी

क्रिकेट : IND vs SA 2nd ODI Live Updates : Shreyas Iyer ने एकही षटकार न खेचता झळकावले शतक, भारताला विजयाच्या उंबरठ्यावर आणले

क्रिकेट : IND vs SA 2nd ODI Live Updates : Pocket Dynamo तापला! इशान किशनने ११ चेंडूंत ५८ धावा चोपल्या, थोडक्यात हुकले शतक, Video

क्रिकेट : IND vs ZIM 3rd ODI Live : एकदम कडSSSक! Shubman Gillचे पहिले शतक अन् तुटले Sachin Tendulkar व रोहित शर्माचे विक्रम

क्रिकेट : Ishan Kishan : जेणेकरून पुढच्या वेळेस निवड समिती माझा विचार करेल; Asia Cup स्पर्धेतून डावललेल्या इशान किशनचे विधान