शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

इशान किशन

मुंबई इंडियन्सच्या यष्टिरक्षक-फलंदाज इशान किशननं Ishan Kishan  इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यातून टीम इंडियात पदार्पण केलं. पहिल्याच सामन्यात त्यानं अर्धशतक झळकावून अजिंक्य रहाणेच्या विक्रमाशी बरोबरी केली. बिहारच्या या खेळाडूनं नुकत्याच पार पडलेल्या विजय हजारे ट्रॉफीत मध्य प्रदेशविरुद्ध १७३ धावांची वादळी खेळी केली होती. मुंबई इंडियन्सकडूनही आयपीएलमध्ये तो सातत्यानं धावा करत आहे. त्यामुळे त्याची टीम इंडियाच्या ट्वेंटी-20 संघासाठी निवड झाली.  

Read more

क्रिकेट : IND vs NZ, 1st ODI Live : भारताने नाणेफेक जिंकली, रोहित शर्माने तीन बदलांसह प्लेइंग इलेव्हन मैदानावर उतरवली 

क्रिकेट : IND vs NZ, 1st ODI: द्विशतकवीर इशान किशन पुन्हा बाकावरच बसणार? रोहित शर्माने सांगितले उद्या कोण खेळणार

क्रिकेट : IND vs NZ, 1st ODI : इशान किशनला संधी, सूर्यकुमार यादव बाकावर बसेल? टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन अशी असेल

क्रिकेट : Gautam Gambhir: पृथ्वी शॉ आणि ईशान किशन ट्वेंटी-20 मध्ये कायमस्वरूपीचे सलामीवीर असावेत - गौतम गंभीर

क्रिकेट : India vs Sri Lanka : विराट कोहली अन् इशान किशनचा भन्नाट डान्स; फॅन्सला आठवलं 'नाटू नाटू' गाणं, Video

क्रिकेट : Rohit Sharma, IND vs SL 1st ODI: त्याच्याकडे अख्खं आयुष्य पडलंय, तुम्ही असं वागूच कसं शकता? रोहित शर्मावर भडकला टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू

क्रिकेट : IND vs SL, 1st ODI : द्विशतकवीर इशान किशनला नाही खेळवणार; रोहित शर्माने 'ओपनिंग' निवडला दुसराच पार्टनर 

क्रिकेट : Rahul Tripathi, IND vs SL: राहुल त्रिपाठीने श्रीलंकन गोलंदाजांना धू-धू धुतलं, पण 'त्या' एका चुकीने केला घात

क्रिकेट : IND vs SL 2nd T20I Live : इशान २, गिल ५, राहुल ५, हार्दिक १२! श्रीलंकेच्या गोलंदाजांनी भारताचा निम्मा संघ माघारी पाठवला

क्रिकेट : Hardik Pandya, IND vs SL: हार्दिक, इशान अन् हुड्डा... ICC च्या ताज्या क्रमवारीत भारताची 'ट्रिपल धमाल'