शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

इशान किशन

मुंबई इंडियन्सच्या यष्टिरक्षक-फलंदाज इशान किशननं Ishan Kishan  इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यातून टीम इंडियात पदार्पण केलं. पहिल्याच सामन्यात त्यानं अर्धशतक झळकावून अजिंक्य रहाणेच्या विक्रमाशी बरोबरी केली. बिहारच्या या खेळाडूनं नुकत्याच पार पडलेल्या विजय हजारे ट्रॉफीत मध्य प्रदेशविरुद्ध १७३ धावांची वादळी खेळी केली होती. मुंबई इंडियन्सकडूनही आयपीएलमध्ये तो सातत्यानं धावा करत आहे. त्यामुळे त्याची टीम इंडियाच्या ट्वेंटी-20 संघासाठी निवड झाली.  

Read more

क्रिकेट : इशान आणि मुकेशचा डेब्यू? ऋतुराज बाकावर; जाणून घ्या पहिल्या सामन्यासाठी संभाव्य प्लेइंग XI

क्रिकेट : संजू सॅमसनला बाकावर बसवून ठेवणार? रोहित शर्मा वन डे मालिकेत ही प्लेइंग इलेव्हन उतरवणार

क्रिकेट : ईशान किशन फिटनेसवर घेणार कसून मेहनत, करारबद्ध खेळाडूंची एनसीएत चाचणी

क्रिकेट : इशान किशनचा वेस्ट इंडिज दौऱ्यापूर्वी मोठा निर्णय; कसोटी क्रिकेटचे भवितव्य अंधारमय

क्रिकेट : केएस भरत की इशान किशन, WTC फायनलमध्ये कोणाला संधी द्यावी?, हरभजन सिंगने सांगितले नाव!

क्रिकेट : ही दोस्ती तुटायची नाय! आम्ही कशाची चर्चा करतोय?, गिलच्या प्रश्नाला चाहत्यांची भन्नाट उत्तरं

क्रिकेट : कॅप्टन रोहित खेळणार 'स्मार्ट' चाल! 'या' मॅचविनरला Playing XI मध्ये मिळणार संधी?

क्रिकेट : WTC फायनलसाठी भज्जीनं निवडली भारताची प्लेइंग XI, इशान किशनवर दाखवला विश्वास 

क्रिकेट : WTC Final: फायनलमध्ये रोहितसोबत हा खेळाडू करणार ओपनिंग? शुभमन गिलचा पत्ता होऊ शकतो कट 

क्रिकेट : IPL 2023, Qualifier 2 GT vs MI Live : मोठी बातमी : इशान किशन फलंदाजीला नाही येणार, १४ चेंडूंत ४३ धावा करणारा तिलक वर्माही बाद