शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

इशान किशन

मुंबई इंडियन्सच्या यष्टिरक्षक-फलंदाज इशान किशननं Ishan Kishan  इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यातून टीम इंडियात पदार्पण केलं. पहिल्याच सामन्यात त्यानं अर्धशतक झळकावून अजिंक्य रहाणेच्या विक्रमाशी बरोबरी केली. बिहारच्या या खेळाडूनं नुकत्याच पार पडलेल्या विजय हजारे ट्रॉफीत मध्य प्रदेशविरुद्ध १७३ धावांची वादळी खेळी केली होती. मुंबई इंडियन्सकडूनही आयपीएलमध्ये तो सातत्यानं धावा करत आहे. त्यामुळे त्याची टीम इंडियाच्या ट्वेंटी-20 संघासाठी निवड झाली.  

Read more

क्रिकेट : मोहम्मद शमीनंतर कसोटी मालिकेतून आणखी एका खेळाडूची माघार; भारताला आणखी धक्का

क्रिकेट : Video : आफ्रिकेच्या फलंदाजाने सोडले क्रिज, चेंडू जितेशकडे न फेकता दिला जडेजाकडे अन्... 

क्रिकेट : आपण खेळाडू निवडतो कमी, रिजेक्ट जास्त करतो; जडेजा संतापला, सांगितली संघातील समस्या

क्रिकेट : १५ चेंडूंत २ धक्के! ऑस्ट्रेलियाची गोलंदाजी पाहून सूर्यकुमार यादव आश्चर्यचकित झाला, Video 

क्रिकेट : यशस्वी, ऋतुराज, इशान यांची फिफ्टी! रिंकूच्या आतषबाजीने ऑस्ट्रेलियासमोर तगडे लक्ष्य 

क्रिकेट : IND vs AUS : अखेरच्या षटकात मोठा ट्विस्ट! ३ चेंडूत ३ विकेट; 'सूर्या' चमकला! टीम इंडियाचा 'इ'शानदार विजय

क्रिकेट : ऋतुराज शर्यतीतून बाद, सूर्यकुमारकडे ट्वेंटी-२० संघाचे नेतृत्व जाणार; इशान, प्रसिद्धही खेळणार

क्रिकेट : ... तर उरतील १३ खेळाडूंचेच पर्याय; न्यूझीलंडला भिडण्यापूर्वी टीम इंडिया 'जखमी', सूर्याच्या दुखापतीचे अपडेट्स 

क्रिकेट : ईस्ट ऑर वेस्ट विराट कोहली इज बेस्ट! ICC ने दिली आनंदाची बातमी, सर्वांची उडाली झोप 

क्रिकेट : IND vs AUS Live : इशान किशन, रोहित शर्मा, श्रेयस अय्यर 'Duck' ठरले; ऑस्ट्रेलियन गोलंदाज गरजले, Video