शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

इशान किशन

मुंबई इंडियन्सच्या यष्टिरक्षक-फलंदाज इशान किशननं Ishan Kishan  इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यातून टीम इंडियात पदार्पण केलं. पहिल्याच सामन्यात त्यानं अर्धशतक झळकावून अजिंक्य रहाणेच्या विक्रमाशी बरोबरी केली. बिहारच्या या खेळाडूनं नुकत्याच पार पडलेल्या विजय हजारे ट्रॉफीत मध्य प्रदेशविरुद्ध १७३ धावांची वादळी खेळी केली होती. मुंबई इंडियन्सकडूनही आयपीएलमध्ये तो सातत्यानं धावा करत आहे. त्यामुळे त्याची टीम इंडियाच्या ट्वेंटी-20 संघासाठी निवड झाली.  

Read more

क्रिकेट : Ishan Kishan admitted to ICU Ward: मोठी बातमी; इशान किशनला करावं लागलं हॉस्पिटलमध्ये दाखल, डोक्यावर आदळला होता चेंडू, Video

क्रिकेट : Big Breaking - Ruturaj Gaikwad ruled out, IND vs SL T20 : टीम इंडियाला मोठा धक्का! मराठमोळा ऋतुराज गायकवाड एकही सामना न खेळता श्रीलंका मालिकेतून बाहेर

क्रिकेट : IND vs SL T20 Series : Rohit Sharmaच्या टीम इंडियाकडून पराभूत झालेल्या श्रीलंकेला 'डबल झटका'; दोन स्टार खेळाडू मालिकेतून बाहेर

क्रिकेट : IND vs SL, 1st T20I Live Update : रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताची ऐतिहासिक कामगिरी; श्री'लंका'हरण करून पाकिस्तानची जिरवली

क्रिकेट : Ravindra Jadeja, IND vs SL : टीम इंडियाचा 'पुष्पा' पाहिलात का? विकेट घेतल्यानंतर रविंद्र जाडेजाने केलं भन्नाट सेलिब्रेशन, व्हिडीओ झाला व्हायरल

क्रिकेट : Rohit Sharma Catch, IND vs SL : रोहित शर्माची 'स्मार्ट' कॅप्टन्सी... आधी कॅच सुटला, पण लगेचच घेतला बदला! (Video)

क्रिकेट : Ishan Kishan Mini Helicopter Shot, IND vs SL 1st T20 : इशान किशनने मारला 'मिनी हेलिकॉप्टर' चौकार... तुम्ही पाहिलात का? (Video)

क्रिकेट : Ishan Kishan, IND vs SL, 1st T20I Live Update : इशान किशनने धो डाला!; रोहित शर्मा अन् श्रेयस अय्यर यांचीही तुफान फटकेबाजी

क्रिकेट : Ishan Kishan, IND vs SL, 1st T20I Live Update : इशान किशनची विक्रमी खेळी; थोडक्यात हुकले शतक पण, १३ चेंडूं कुटल्या ५८ धावा, Video 

क्रिकेट : IND vs SL, 1st T20I Live Update : OMG; भारतीय फलंदाजाला तातडीने घ्यावी लागली वैद्यकिय मदत; जाणून घ्या नेमकं काय झालं