शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

इशान किशन

मुंबई इंडियन्सच्या यष्टिरक्षक-फलंदाज इशान किशननं Ishan Kishan  इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यातून टीम इंडियात पदार्पण केलं. पहिल्याच सामन्यात त्यानं अर्धशतक झळकावून अजिंक्य रहाणेच्या विक्रमाशी बरोबरी केली. बिहारच्या या खेळाडूनं नुकत्याच पार पडलेल्या विजय हजारे ट्रॉफीत मध्य प्रदेशविरुद्ध १७३ धावांची वादळी खेळी केली होती. मुंबई इंडियन्सकडूनही आयपीएलमध्ये तो सातत्यानं धावा करत आहे. त्यामुळे त्याची टीम इंडियाच्या ट्वेंटी-20 संघासाठी निवड झाली.  

Read more

क्रिकेट : Ishan Kishan Catch Video, IPL 2022 MI vs CSK:  उडता किशन... उंचावर असलेला चेंडू पकडण्यासाठी इशानने हवेत झेप घेतली अन्...

क्रिकेट : Rohit Sharma IPL 2022 MI vs GT Live Updates : रोहित शर्मा, इशान किशनने सुरुवात केली लय भारी; पण, मुंबई इंडियन्सची गाडी येरे माझ्या माघारी... 

क्रिकेट : IPL 2022: ईशान बाहेर होणार?; मुंबईचा फलंदाजी क्रम बदलण्याचे संकेत

क्रिकेट : Rohit Sharma Ishan Kishan Sad Face Photos Viral, IPL 2022: Mumbai Indians च्या आठव्या पराभवानंतर रोहित, इशानचे फोटो झाले व्हायरल, चाहतेही झाले भावूक

क्रिकेट : Most bizarre dismissal in IPL? IPL 2022, MI vs LSG : बॅट, बूट अन् OUT!; Ishan Kishan चं नशिबच फुटकं, Mumbai Indians चा फलंदाज विचित्र पद्धतीने झाला बाद, Video 

क्रिकेट : Arjun Tendulkar Mumbai Indians, IPL 2022 MI vs CSK Video: अर्जुन तेंडुलकरने जे नेट प्रॅक्टिसमध्ये केलं, तेच मुंबई इंडियन्ससोबत सामन्यात घडलं...

क्रिकेट : Daniel Sams IPL 2022 MI vs CSK Live Updates : डॅनिएल सॅम्सने CSKचे ढाबे दणाणून सोडले, Ishan Kishanच्या फ्लाईंग कॅचने MI ला मोठे यश मिळवून दिले, Video

क्रिकेट : Mukesh Choudhary IPL 2022 MI vs CSK Live Updates : MS Dhoni चा कानमंत्र, मुकेश चौधरीने Mumbai Indiansला दिले तीन धक्के; रोहित शर्माच्या नावे लाजीरवाणा विक्रम, Video

क्रिकेट : Arjun Tendulkar Yorker Video, IPL 2022: अर्जुन तेंडुलकरचा भन्नाट यॉर्कर! Mumbai Indians चा सर्वात महागडा खेळाडू Ishan Kishan ला केलं 'क्लीन बोल्ड'

क्रिकेट : IPL 2022 Mumbai Indians : इशान किशन प्रतिभावान खेळाडू, पण एकट्यावर १५.२५ कोटी खर्च करणं मोठी चूक