शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

इशान किशन

मुंबई इंडियन्सच्या यष्टिरक्षक-फलंदाज इशान किशननं Ishan Kishan  इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यातून टीम इंडियात पदार्पण केलं. पहिल्याच सामन्यात त्यानं अर्धशतक झळकावून अजिंक्य रहाणेच्या विक्रमाशी बरोबरी केली. बिहारच्या या खेळाडूनं नुकत्याच पार पडलेल्या विजय हजारे ट्रॉफीत मध्य प्रदेशविरुद्ध १७३ धावांची वादळी खेळी केली होती. मुंबई इंडियन्सकडूनही आयपीएलमध्ये तो सातत्यानं धावा करत आहे. त्यामुळे त्याची टीम इंडियाच्या ट्वेंटी-20 संघासाठी निवड झाली.  

Read more

क्रिकेट : Rohit Sharma, IND vs ENG 1st T20 I Live Updates : रोहित शर्माचे सलग दोन चौकार अन् मोईन अलीचा पलटवार; चतुराईने घेतली विकेट, Video 

क्रिकेट : Rohit Sharma, IND vs ENG 1st T20 I Live Updates : ४,४,४,४,४! रोहित शर्मा बरसला, पुनरागमनाच्या सामन्यात विराट कोहलीचा विक्रम मोडला 

क्रिकेट : Ishan Kishan, ICC T20I Ranking : इशान किशन भारतीयांमध्ये ठरला 'टॉपर'; महेंद्रसिंग धोनीच्या 'खास' फलंदाजाला देतोय टक्कर

क्रिकेट : IND vs SA 5th T20I Live Updates : टीम इंडियाच्या मदतीला पाऊस धावला; इशान किशनचा 'संथ' चेंडूवर त्रिफळा उडाला, Video 

क्रिकेट : IND vs SA 4rth T20I Live Updates : भारताचे तीन फलंदाज तंबूत परतले, संथ खेळ पाहुन राहुल द्रविडला आवरली नाही जांभई, Photo

क्रिकेट : तो एक-दोन सामन्यात चांगल्या धावा करतो अन् मग अपयशी ठरतो- कपिल देव

क्रिकेट : २३ वर्षीय इशान किशनचा धमाका, ICC रँकिंगमध्ये घेतली ६८ स्थानांची झेप; थेट पोहोचला टॉप-१० मध्ये

क्रिकेट : Video : Ishan Kishan ने सिक्स मारला म्हणून आफ्रिकेचा गोलंदाज भडकला, लाईव्ह मॅचमध्ये केला राडा!

क्रिकेट : ऋतुराज गायकवाड, इशान किशनने रचला मजबूत पाया, पण दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांचे सॉलिड पुनरागमन

क्रिकेट : IND vs SA 3rd T20I Live Updates : Ruturaj Gaikwad ने धु धु धुतले; एका षटकात सलग पाच चौकार खेचले अन् पहिले अर्धशतक झळकावले, Video