शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

इशान किशन

मुंबई इंडियन्सच्या यष्टिरक्षक-फलंदाज इशान किशननं Ishan Kishan  इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यातून टीम इंडियात पदार्पण केलं. पहिल्याच सामन्यात त्यानं अर्धशतक झळकावून अजिंक्य रहाणेच्या विक्रमाशी बरोबरी केली. बिहारच्या या खेळाडूनं नुकत्याच पार पडलेल्या विजय हजारे ट्रॉफीत मध्य प्रदेशविरुद्ध १७३ धावांची वादळी खेळी केली होती. मुंबई इंडियन्सकडूनही आयपीएलमध्ये तो सातत्यानं धावा करत आहे. त्यामुळे त्याची टीम इंडियाच्या ट्वेंटी-20 संघासाठी निवड झाली.  

Read more

क्रिकेट : Ishan Kishan Viral Video : इशान किशनने अडवलेला चेंडू हरवला; कॅप्टन पॅट कमिन्सला तो सापडला!

क्रिकेट : SRH vs GT : हैदराबादच्या स्फोटक फलंदाजीचा फुगा पुन्हा फुटला! मॅच जिंकल्यावर शुबमन गिलनंही हाणला टोला!

क्रिकेट : अय्यर, किशन यांना BCCI कडून मिळणार मेहनतीचे फळ; केंद्रीय करारात स्थान मिळण्याची शक्यता

क्रिकेट : इशान किशनची पाक क्रिकेटर मोहम्मद रिझवान संदर्भात मजेशीर कमेंट, म्हणाला...

क्रिकेट : IPL 2025 SRH vs RR : सेंच्युरीशिवाय इशान किशनच्या 'फ्लाइंग किस' सेलिब्रेशनची चर्चा

क्रिकेट : IPL 2025 SRH vs RR : घरच्या मैदानात हैदराबादचा 'रुबाब'; २०० पारच्या लढाईत राजस्थान संघ ठरला हतबल

क्रिकेट : SRH vs RR : मुंबई इंडियन्सनं बाहेर काढलेल्या इशान किशनची SRH कडून 'शानदार' सेंच्युरी!

क्रिकेट : IPL 2025 RR vs SRH: 'धडाकेबाजां'च्या टोळीत इशान किशनचा निभाव लागेल का?

क्रिकेट : 'मोहरा' मुंबई इंडियन्सचा अन् तोरा धोनीचा! रांचीच्या विकेट किपर बॅटरचा व्हिडिओ एकदा बघाच

क्रिकेट : Vijay Hazare Trophy : ऋतुराज गायकवाड अन् इशान किशनचा जलवा; दोघांनी ठोकली कडक सेंच्युरी