शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

इशान किशन

मुंबई इंडियन्सच्या यष्टिरक्षक-फलंदाज इशान किशननं Ishan Kishan  इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यातून टीम इंडियात पदार्पण केलं. पहिल्याच सामन्यात त्यानं अर्धशतक झळकावून अजिंक्य रहाणेच्या विक्रमाशी बरोबरी केली. बिहारच्या या खेळाडूनं नुकत्याच पार पडलेल्या विजय हजारे ट्रॉफीत मध्य प्रदेशविरुद्ध १७३ धावांची वादळी खेळी केली होती. मुंबई इंडियन्सकडूनही आयपीएलमध्ये तो सातत्यानं धावा करत आहे. त्यामुळे त्याची टीम इंडियाच्या ट्वेंटी-20 संघासाठी निवड झाली.  

Read more

क्रिकेट : India vs Australia 4th Test: ड्रिक्स ब्रेकमध्ये इशान किशनकडून झाली चूक; रोहित शर्माने ते पाहिलं अन्...;पाहा मजेशीर Video

क्रिकेट : India Vs Australia: चौथ्या कसोटीसाठी टीम इंडियात होणार दोन मोठे बदल, तर या दोघांना मिळणार संधी, असा असेल संघ

क्रिकेट : IND vs AUS 4th Test : रोहित शर्माने अहमदाबाद कसोटीत 'या' तीन खेळाडूंना न खेळवल्यास WTC Finalचं स्वप्न विसरा!

क्रिकेट : Chetan Sharma Sting Operation: टीम इंडियाचे खेळाडू इंजेक्शन घेऊन खेळतात; चेतन शर्मांचा स्टिंग ऑपरेशनमध्ये गौप्यस्फोट

क्रिकेट : KS Bharat Mother, IND vs AUS: आईची माया! सामन्याआधी मैदानात दिली 'जादू की झप्पी', केएस भरतही भावूक

क्रिकेट : IND vs NZ, 3rd T20I Live : ७ चेंडूंत ३४ धावा! राहुल त्रिपाठीची अतरंगी फटकेबाजी, न्यूझीलंडच्या गोलंदाजांची धुलाई, Video 

क्रिकेट : IND vs NZ, 3rd T20I Live : बॅट की पॅड? तिसऱ्या अम्पायरने इशान किशनला ढापला?; भारतीय चाहत्यांकडून राडा, Video 

क्रिकेट : IND vs NZ 3rd T20I : इशान किशनच्या 'त्या' कृतीवर पृथ्वी शॉ नाराज झाला, BCCI ने पोस्ट केलेला Video Viral 

क्रिकेट : IND vs NZ 3rd T20I Live : पृथ्वी शॉला तिसऱ्या ट्वेंटी-२०त प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळणार? हार्दिक पांड्या 'या' खेळाडूला बाहेर बसवणार 

क्रिकेट : IND vs NZ 2nd T20: 'हे' त्यानं शिकायला हवं..., इशान किशनने 32 चेंडूत 19 धावा केल्यावर गौतम गंभीर संतापला