शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

इनिशिअल पब्लिक ऑफरिंग

साधारणत: वित्तसंस्था, बँका यांच्याकडून कर्ज घेतल्यानंतरही पुरेसं भांडवलं जमा होत नसेल तर असं भांडवल लोकांकडून जमा करतं येतं. लोकांकडून अशा प्रकारे भांडवलाची मागणी किंवा पैशांची उभारणी करण्याच्या प्रक्रियेला 'पब्लिक इश्यू' किंवा 'इनिशिअल पब्लिक ऑफरिंग' म्हणजेच 'आयपीओ' म्हणतात. 

Read more

व्यापार : Citichem India IPO Listing: लिस्ट होताच शेअर विक्रीसाठी रांग, गुंतवणूकदारांना मोठं नुकसान; ₹६६ वर आला 'हा' स्टॉक 

व्यापार : कधी येणार Reliance Jio चा आयपीओ, IPO साईज देशातील सर्व रेकॉर्ड मोडणार का? 

व्यापार : ६ जानेवारीला येतोय या वर्षाचा पहिला IPO; प्राईज बँड ₹१४०, ग्रे मार्केटमध्ये आतापासूनच ₹८० प्रीमिअमवर

व्यापार : ९०% प्रीमिअवर लिस्ट 'हा' IPO, ₹१४०० पार पोहोचला भाव; वर्षाच्या अखेरच्या दिवशी गुंतवणूकदार मालामाल 

व्यापार : उद्या गुंतवणूकीसाठी खुला होणार या वर्षाचा अखेरचा IPO; ₹८० प्रीमिअमवर पोहोचला GMP, नफ्याचे संकेत

व्यापार : Ventive Hospitality Share : लिस्टिंगच्याच दिवशी ७०० रुपयांपार पोहोचला 'हा' शेअर, १० पटींपेक्षा अधिक लागलेली बोली

व्यापार : पैसे तयार ठेवा! पुढील आठवड्यात ६ आयपीओंमध्ये गुंतवणूकीची संधी, जाणून घ्या

व्यापार : DAM Capital Advisors Share Price : शेअर बाजारात एन्ट्री घेताच ४५० पार पोहोचला शेअर, IPO मध्ये होती २८३ रुपये किंमत

व्यापार : Mamata Machinery IPO Listing: 'या' IPO नं केली धमाकेदार एन्ट्री; पहिल्याच दिवशी पैसे डबल, लागलं अपर सर्किट

व्यापार : आणखी एक IPO येणार; शाहरुख, अमिताभ यांच्यासह दिग्गज सेलिब्रिटींचीही गुंतवणूक, पाहा