शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आयपीएल २०२४

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

Read more

क्रिकेट : IPLच्या लिलावानंतर मुंबई इंडियन्सच्या नवा खेळाडूचा एकच राडा! धावांचा पाऊस पाडला, इशाराच दिला

क्रिकेट : IPL 2022 Mega Auction: कोणी घेतले किती स्टार क्रिकेटर? कोणाची झाली निराशा? मेगा लिलावानंतर असे असतील १० संघ!

क्रिकेट : IPL Mega auction 2022: कोण आहेत अँकरिंग करणाऱ्या या दोन ललना? ज्यांनी आयपीएलच्या मेगा ऑक्शनमध्ये वेधून घेतले सर्वांचे लक्ष

क्रिकेट : IPL Auction 2022 : लिलावाच्या पहिल्यादिवशी 70 खेळाडूंवर 388 कोटिंची बरसात; जाणून घ्या, कोणत्या संघात कोणता खेळाडू

क्रिकेट : Top 10 Buys in IPL 2022 Auction : Mumbai Indiansकडून इशान किशनला बंपर लॉटरी, मालामाल टॉप टेन खेळाडूंमध्ये सहा भारतीय

क्रिकेट : IPL Auction 2022 Uncapped Players: मैं रुकेगा नहीं... टीम इंडियात पाऊल ठेवण्याआधीच कमावले 'कोटी-कोटी'; नवख्या पोरांची IPL लिलावात चलती!

सखी : IPL लिलाव गाजवणाऱ्या या कोण 4 ग्लॅमरस मुली; खेळाडूंपेक्षा त्यांचीच जास्त चर्चा

फिल्मी : Suhana Khan, IPL 2022 Auction: ऑक्शन क्रिकेटपटूंचं अन् चर्चा शाहरूखच्या लेकीची; सुहाना खानच्या अदांवर नेटकरी फिदा

क्रिकेट : IPL Auction: कसा होतो आयपीएल लिलाव? ‘सायलेंट टायब्रेकर म्हणजे काय? जाणून घ्या सर्वकाही एकाच क्लिकवर

क्रिकेट : Tim David, IPL Auction 2022 Live Updates : विराटच्या माजी भीडूने पाकिस्तान्यांची लावली वाट, आयपीएल लिलावात असेल त्याचाच थाट!