शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

    Daily Top 2Weekly Top 5
    AllNewsPhotosVideos

    आयपीएल २०२४

    इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

    Read more

    क्रिकेट : IPL 2024 : मुंबई इंडियन्सची लिलावात असेल 'या' ५ खेळाडूंवर नजर; लागणार कोटींची बोली

    क्रिकेट : हार्दिकलाच मुंबईच्या संघात जायचं होतं, त्याच्या निर्णयाचा आम्हाला आदर; गुजरातने स्पष्ट केली भूमिका

    क्रिकेट : Inside Story! हार्दिक पांड्या अजूनही मुंबई इंडियन्सकडून खेळू शकतो, १६ दिवसांत सूत्र हलणार

    क्रिकेट : 'ब्लू और यलो?'; चाहत्याच्या यॉर्कर प्रश्नावर धोनीचा हेलिकॉप्टर षटकार

    क्रिकेट : Big News : IPL 2024चे सामने परदेशात होण्याच्या मार्गावर; ३ मोठ्या इव्हेंट्समध्ये BCCIचं 'सँडविच'!

    टेनिस : IPL विजेत्यापेक्षाही जास्त कमावले २० वर्षीय कार्लोस अलकराझने; Wimbledon जिंकून झाला अब्जाधीश

    क्रिकेट : IND vs WI Series : टॅक्सी चालकाच्या मुलाची भारताच्या वन डे व कसोटी संघात निवड; प्रेरणादायी आहे त्याचा प्रवास

    क्रिकेट : स्कूल वाली Love Story! तुषार देशपांडेचा प्रेयसी नभासोबत साखरपुडा

    क्रिकेट : इंग्लंडमध्ये WTC चा थरार अन् इकडे भारतीय खेळाडूने घेतले सातफेरे, पाहा फोटो

    क्रिकेट : भारताचा आणखी एक खेळाडू चढणार 'बोहल्यावर', 'प्रसिद्ध' गोलंदाजाचा झाला साखरपुडा