शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

    Daily Top 2Weekly Top 5
    AllNewsPhotosVideos

    आयपीएल २०२४

    इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

    Read more

    क्रिकेट : तू माझ्या आयुष्यात नसतीस तर...; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट

    क्रिकेट : Qualification scenario for MI & RCB : मुंबई इंडियन्सचं प्ले ऑफमध्ये जाण्याचं गणित सापडलं; RCB लाही त्यानं बळ मिळालं

    क्रिकेट : Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल

    क्रिकेट : ५२३ धावा, ४२ षटकार, ४५ चेंडूंत शतक अन्... पंजाब किंग्सचे कोलकातात ८ मोठे विक्रम!

    क्रिकेट : SRH ची अवस्था पाहून 'मिस्ट्री गर्ल' चकीत झाली, पण तिची ओळख पटताच अनेकांची झोप उडाली

    क्रिकेट : T20 World Cup 2024साठी 'या' 5 IPL स्टार्सच्या नावांची चर्चा, Team Indiaमध्ये होऊ शकते 'सरप्राईज एन्ट्री'!

    क्रिकेट : Stoinis ला पैकीच्या पैकी 'मार्कस्'...! CSK ची धुलाई करून अनेक विक्रम मोडले, चेपॉकला शांत केले

    क्रिकेट : तिलक वर्माने मोडला सुरेश रैनाचा विक्रम; नेहालसह MS Dhoniलाही मागे टाकले, ६ विक्रम नोंदवले

    क्रिकेट : IPL 2024 RR vs MI: राजस्थानला पराभूत करणं मुंबईसाठी गरजेचंच; अशीही 'प्लेऑफ'ची शर्यत!

    क्रिकेट : RCB Playoffs Scenario: 8 पैकी 7 सामने हरले, तरीही अजून 'प्ले-ऑफ'मध्ये मिळू शकतं स्थान, कसं? जाणून घ्या