शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आयपीएल २०२४

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

Read more

क्रिकेट : अनकॅप्ड प्लेयरच्या गटातून खेळणं धोनीसाठी ठरेल घाट्याचा सौदा; पण 

क्रिकेट : प्रीती झिंटाची कोर्टात धाव; हिस्सेदारीवरून सह संघ मालका विरुद्धच रंगला 'सामना'

क्रिकेट : KBC 16 : IPL 2024 बद्दल 80 हजार रूपयांसाठी सोपा प्रश्न; तरीही स्पर्धक हरला, वाचा सविस्तर

क्रिकेट : मेगा लिलावाआधी IPL संघ मालकांसाठी BCCI 'सिक्सर' मारण्याच्या तयारीत; कुणाला मिळणार फायदा?

क्रिकेट : IPL 2025: हार्दिक पांड्याला मुंबई इंडियन्स सोडचिठ्ठी देण्याची चर्चा, 'हा' असेल नवा कर्णधार!

क्रिकेट : BCCI ची बैठक! धोनीसाठी CSK ची मोठी मागणी; पण SRH च्या काव्या मारनने दर्शवला विरोध

क्रिकेट : IPL ची तयारी! BCCI ने घेतली बैठक; Kavya Maran ने अभिषेकचं उदाहरण देत व्यक्त केली खदखद

क्रिकेट : IPL टीम मालकांत शाहरुख, काव्या मारनमुळे जोरदार वादावादी; मेगा ऑक्शनवरून दोन गट पडले

क्रिकेट : आयपीएलमध्ये 'अनकॅप्ड' खेळाडूंची संख्या वाढणार! सुधारित नियमांना मंजुरी मिळण्याची शक्यता

क्रिकेट : IPL 2025: 'रणजी किंग' Wasim Jaffer पुन्हा IPL मध्ये दिसणार! 'या' संघाचा हेड कोच होण्याची जोरदार चर्चा