शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आयपीएल २०२४

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

Read more

क्रिकेट : KL राहुलनं नाकारली LSG नं दिलेली ऑफर? हे कारण देत सोडलीये संघाची साथ

क्रिकेट : IPL संघ मालकांकडून मिळेल दिवाळीचा तगडा 'बोनस'; हे ६ खेळाडू होतील 'करोडपती'

क्रिकेट : KKR चा 'भारी' डाव! श्रेयस अय्यरला रिटेन करणार नाही; फ्रँचायझीला होणार मोठा फायदा

क्रिकेट : IPL 2025 : वॉशिंग्टन सुंदरचा 'भाव' लय वाढला; ताफ्यात घेण्यासाठी मुंबईसह तीन संघ उत्सुक

क्रिकेट : CSK नं शेअर केला खेळाडूंना रिटेन करण्यासंदर्भातील गेम प्लान? पोस्टमध्ये नेमकं दडलंय काय?

क्रिकेट : IPL 2025 : सर्फराज खानसह त्याचा धाकटा भाऊही मेगा लिलावात करु शकतो विक्रमी कमाई

क्रिकेट : मोठा उलटफेर! IPL 2025 जिओ सिनेमावर दिसणार नाही? डिस्ने हॉटस्टार पुन्हा प्रक्षेपण करण्याची शक्यता

क्रिकेट : IPL 2025: काव्या मारनला धक्का! लिलावाआधी दिग्गज क्रिकेटपटूने सोडली SRH ची साथ

क्रिकेट : IPL 2025: काव्या मारन खेळणार मोठा डाव; पॅट कमिन्स नव्हे, 'हा' स्टार क्रिकेटर खाणार जास्त 'भाव'

क्रिकेट : जुने दिवस परत आणण्यासाठी MI ला आली जुन्या माणसांची आठवण; एका मागून एक चॅम्पियन्सचा भरणा