शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आयपीएल २०२४

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

Read more

क्रिकेट : IPL 2023, MI vs CSK : अर्जुन तेंडुलकरचे पदार्पण झाले का? जोफ्रा आर्चरच्या अनुपस्थितीत मुंबई ईंडियन्सची प्लेइंग इलेव्हन

क्रिकेट : IPL 2023, RR vs DC Live : डेव्हिड वॉर्नर एकटा भिडला! विराट-शिखर यांचा 'गब्बर' रेकॉर्ड मोडला, पहिला परदेशी खेळाडू ठरला

क्रिकेट : IPL 2023, RR vs DC Live : W,W; ट्रेंटने दिल्ली कॅपिटल्सचे केले 'बोल्ट' टाईट! संजू सॅमसनने घेतला अफलातून झेल अन्... Video 

क्रिकेट : IPL 2023, MI vs CSK Live : कर्णधार म्हणून संघातील स्थान कायम? रोहित शर्माचा फॉर्मच Mumbai Indiansसाठी बनलाय डोकेदुखी

क्रिकेट : IPL 2023: जयस्वाल, बलटर, हेटमायरची फायर, राजस्थानने उभारला धावांचा डोंगर, दिल्लीसमोर मोठं आव्हान 

क्रिकेट : IPL 2023, MI vs CSK : Mumbai Indians जिंकणार! रोहितचा मोठा अडथळा दूर; CSKच्या स्टार अष्टपैलू खेळाडूला दुखापत

क्रिकेट : मोठ्या कंपनीच्या मालकीणला पटवलं अन् आता IPL 2023 मध्येच सोडलं; पाहा ब्युटीचे फोटो

क्रिकेट : IPL 2023, RR Vs DC: यशस्वी भव! जयस्वालकडून दिल्लीच्या गोलंदाजांची पिटाई, ठोकलं वादळी अर्धशतक 

क्रिकेट : IPL 2023: यशस्वी जयस्वालची तुफानी सुरुवात, पहिल्याच षटकात केला मोठा विक्रम, कुटल्या एवढ्या धावा 

क्रिकेट : IPL 2023: दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकली, प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय़, अशी आहे दोन्ही संघांची प्लेईंग ११