शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

    Daily Top 2Weekly Top 5
    AllNewsPhotosVideos

    आयपीएल २०२४

    इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

    Read more

    क्रिकेट : IPL 2023, MI vs CSK : अजिंक्य रहाणेची वेगवान अर्धशतकी खेळी; CSKची मुंबई इंडियन्सविरुद्ध 'मुंबईकर' अशी यशस्वी रणनीती

    क्रिकेट : IPL 2023, MI vs CSK : १० चेंडूंत ४६ धावा! अजिंक्य रहाणेने CSK कडून पदार्पणात घरचं मैदान गाजवले, MIला चोपले, Video

    क्रिकेट : IPL 2023, MI vs CSK : ६,४,४,४,४,४,१! अजिंक्य रहाणेने नोंदवले वेगवान अर्धशतक, मुंबई इंडियन्सची वाढवली डोकेदुखी, Video 

    क्रिकेट : IPL 2023, MI vs CSK : मुंबई इंडियन्सने प्रेक्षकांना निराश केले, MS Dhoniचे डावपेच यशस्वी ठरले; MI कसेबसे दीडशेपार गेले

    क्रिकेट : IPL 2023, MI vs CSK : ऋतुराज गायकवाड व ड्वेन प्रेटोरियसचा 'रिले' झेल; एकाने चेंडू रोखला अन् दुसऱ्याने तो टिपला Video  

    क्रिकेट : IPL 2023, MI vs CSK : सुपला नाही, तर सूर्यकुमार यादवचा 'चुकला' शॉट; Dhoni Review Systemने 'गेम' केला, जडेजाने अफलातून झेल घेतला

    क्रिकेट : IPL 2023, MI vs CSK : दमदार सुरूवात, पण रोहित शर्मा बाद; नोंदवला MI कडून कुणालाच न जमलेला विक्रम, Video

    क्रिकेट : IPL 2023: राजस्थान-दिल्ली सामन्यात मोठा ड्रामा, बाद झालेल्या वॉर्नरला पंचांनी पुन्हा बोलावलं, नेमकं काय घडलं? 

    क्रिकेट : IPL 2023, RR vs DC Live : दिल्ली कॅपिटल्सची पराभवाची 'हॅटट्रिक'! डेव्हिड वॉर्नरला पुन्हा सहकाऱ्यांनी दिली नाही साथ

    क्रिकेट : IPL 2023, MI vs CSK : अर्जुन तेंडुलकरचे पदार्पण झाले का? जोफ्रा आर्चरच्या अनुपस्थितीत मुंबई ईंडियन्सची प्लेइंग इलेव्हन